उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने समाजमेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मा.आमदार जयदत्त आण्णा क्षिरसागर व मा.खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते. उस्मानाबाद शहरातील समर्थ मंगल कार्यालय येथे दिनांक वार रविवारी २९/०७/२०१८ रोजी सकाळी ११:३० वाजता समाज मेळावा व १० वी १२ वी च्या गुणवंताचा व यु पी एस सी ,एम पी एस सी परिक्षेत उतीर्ण झाल्याबद्दल त्यांचा गुणगौरव
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०१८ कर्णपुरा मैदान ते छोटे पंढरपुर दिनांक : २३/०७/२०१८, सोमवार आषाढी एकादशी निमित्त चलो छोटे पंढरपुर विणेकरी :- श्री. गोपाळ बाबुराव सोनवणे दिंडीचे मार्गदर्शक :- ह.भ.प.श्री भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था सहकार्य संताजी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी, औरंगाबाद, इंद्रायणी महिला भजनी मंडळ, गजानन नगर,
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, शाखा कारंजा (घा.) व श्री. संताजी युवक मंडळ, कारंजा (घा.), जि.वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थींंना माध्यमिक शालांत परिक्षा २०१८ मध्ये विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले.
दुबेलिया तेली समाज कि जय दुबेलिया तेली समाज नागपुर ब्लॉक एंव दुबेलिया तेली समाज युवा संगठन नागपुर के तरफ आज दिनांक 11 मार्च रविवार को होली मिलन का कार्यक्रम रखा गया था । जिसका मुख्य समाज के सभापति श्री रतनजी खलगोने पुर्व अध्यक्ष श्री खिलवनजी सेलोकर केन्द्रीय सहसचिव श्री रामेश जीचकोले उपाध्यक्ष श्री जगेशजी श्री तुलसीराम जी सेलोकर श्री देवाजी श्री गणेश कावरे सचिव श्री राधेलाल सेलोकर कोषाध्यक्ष
दि.८ डिसेंबर २०१७ रोजी हनुमान मंदिर जटपुरा तेली समाज पंच च्या वतीने संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, हनुमान मंदिरचे अध्यक्ष श्री शंकरराव रघाताते, रतन हजारे,माजी नगरसेवक रावजी चवरे, रवींद्र जुमडे, तसेच प्रभाकरराव जुमडे, अरूणराव वैरागडे, दौलतराव बेले, अविनाश हजारे, देवा वरुडकर, राहुल शेंडे, लाला तेलमासरे, दादू मोगरे, अतुल चवरे, व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.