Sant Santaji Maharaj Jagnade
उस्मानाबाद जिल्हा तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम तसेच समाज मेळावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित संपन्न झाला. यावेळी तैलिक साहू सभेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हासचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले ,लोहारा तालुकाअध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी,
सोलापूर येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जनसुनावणी सुरू असताना तेथे महाराष्ट्र माळी समाजाचे ओबीसी नेते श्री. शंकरराव लिंगे हे ओबीसीचे निवेदन देण्यास गेले असताना तेथे उपस्थीत असलेल्या मराठा संघटनेच्या नेत्यांनी मारहाण केली.
महा.राज्य मागासवर्गीय आयोगापुढे भावी मराठा आरक्षणामुळे निर्माण होवू घातलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी तेली समाजातर्फै महा.प्रांतिक तैलीक महासभा ठाणे व कोकण विभागातर्फे प्रतिनिधि उपस्थित होते..!
पारशिवनी जिल्हा नागपुर येथे आनंदधाम व्यसनमुक्ती केंद्र रामटेक व अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला ।
430 से अधिक लोगों के स्वास्थ्य की हुई निःशुल्क जांच पांढुरना, 2 जून, विनस क्रिटिकल केअर सेंटर चिकित्सालय एवं जय संताजी युवा मंच के संयुक्त तत्वावधान में आयोजित विशाल नि:शुल्क स्वास्थ्य शिविर में 430 से अधिक लोगों के स्वास्थ्य की जाँच की तथा जरूरतमंद मरिजों को नि:शुल्क दवाईयों का भी वितरण किया गया,इस स्वास्थ्य शिविर में नागपुर के चिकित्सकों ने अपनी सेवाएँ दी वहीं समाज के युवाओं ने पूरे दिन सहयोग किया