धुळे - खान्देश तेली समाज मंडळ आयोजित खान्देशस्तरीय गुरु गौरव सोहळा रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी धुळे महानगरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे व अकोला जिल्ह्यातील आमदार
गडचिरोली : संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने इयत्ता दहावीत ८० टक्के व बारावीत ७५ टक्के त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससी, यूपीएससी व पीएचडी, एमबीबीएस, नवोदय, स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार कार्यक्रम रविवार ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी
पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३ रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते २, स्थळ - संतोष मंगल कार्यालय संतोष नगर, १६ नं. बस स्टॉप, औंध - रावेत रोड, थेरगांव, पुणे ३३.
अकोला श्री राठोड तेली. समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री भिरड मंगल कार्यालय येथे २ जुलै रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे पूजन व दीपप्रज्वलनानी सुरु करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष बालमुकद भिरड
मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) आपसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेच्या आर्यन रहाटे या विद्यार्थ्यांने रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत ९६.५ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे