धुळे - महिलांनी सक्षम बनून स्वसंरक्षणा बरोबरच समाजाच्या रक्षणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन धुळे महापालिकेच्या महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साक्री रोड वरील कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एस. के. चौधरीसर हे होते
धुळे, - तैलिक महासभेच्या महिला आघाडीतर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान व महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार तर प्रदेश महासचिव
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळावा २०२४ ( मोफत ), रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी स. १० ते सायं. ५ वा. स्थळ : आशिष गार्डन, डिपी रोड, कोथरूड, पुणे ३८ संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता श्री संताजी भवन सर्वे नं ८८/ ७ ब, वेताळनगर, एकता कॉलनी, राका साई मंदिराजवळ,
नागपुर । पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े का सपना जल्द ही साकार होने जा रहा है। राज्य सरकार ने विगत कई वर्षों से निधि के अभाव में रुकी श्री संताजी जगनाडे महाराज आर्ट गैलरी प्रकल्प के लिए ६. २७ करोड़ रुपये मंजूर कर उसे प्रशासकीय मान्यता प्रदान की है।
शिबीर कार्यक्रम दिनांक ०४ मे २०२३ ते ११ मे २०२३ पर्यंत सकाळी ०६.१५ ते ०८.१५ पर्यंत शिबीर स्थळ जवाहर विद्यार्थी गृह, हसनबाग, पाण्याच्या टाकी जवळ, नंदनवन, नागपूर. म्युझिक योगा, चित्रकला, अध्यात्म, नृत्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, कुटुंब सन्मान व एकता, पर्यावरण संवर्धन, क्रांती गीत, बीजगणित, अंधश्रद्धा, आत्म संरक्षण, मोबाईल दुष्परिणाम