शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व तेली समाजाचे जेष्ठ नेते श्री बद्रीनाथ मामा लोखंडे यांची अखिल भारतीय तेली महासभा या तेली समाजाचे राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबूलालजी राठोड साहेब यांच्या शिफारशी नुसार निवड करण्यात आली.
तळेगाव दाभाडे,: तळेगावचा सुपुत्र डॉ. ऋत्विक बारमुख याची चौथ्या नासा स्टार प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. अंतराळ तंत्रज्ञान वापर व संशोधन या विषयावर १९ सप्टेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिषदा व चर्चासत्रे होणार असून त्यात ऋत्विकला सहभागी होता येणार आहे.
श्री संताजी समाज विकास संस्थे च्या वतीने शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा “भव्य गुणगौरव सोहळा” रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता अभियंता भवन, शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे आयोजीत केला आहे
यवतमाळ. नुकताच इयत्ता १० वी १२ विचा निकाल लागला असता विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ व संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळचे वतीने दिनांक २९ जुलै शनिवारी दुपारी १२ वाजता भावे मंगल कार्यालय पुनम चौक पोस्टल ग्राउंड जवळ यवतमाळ येथे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
श्री संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर श्री संताजी नवयुवक मंडळ, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील १० वी व १२वी, एन.एम.एम.एस., नवोदय व शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन