तेली सेवा समाज, मुंबई, तेली सेवा समाज कार्यालय, शंकरराव नराम पथ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. आयोजित कला व सांस्कृतिक विभाग प्रस्तुत हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मेंफिल दिपावली संगीत रजनी २०२३, प्रमुख पाहुणे : श्री. विठ्ठल सावंत (नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि प्रायोगिक रंगभूमी समीक्षक)
मुदखेड - तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू वर पालक परिचय मेळावा दिनांक ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित केला आहे .
संताजी सेवा मंडळ भंडारा व्दारा कोजागिरी व गूणवंत विदयार्थी यांचा सत्कार कार्यक्रम दि.5.11.2023रोजी राञी 8.30 ते11.30 वाजेपर्यत संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे मा.श्री.कृष्णराव बावनकर अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली प्रमूख अतिथी मा.डाॅ.श्री.नितिनजी तूरस्कर रा भंडारा, डाॅ.सौ.पूष्पा नितीनजी तूरस्कर रा.भंडारा आणि संताजी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी,
७ नोव्हेंबर २३ रोजी नाशिक महानगर, नाशिक जिल्हा तैलिक महासभा, युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांना ओबीसी आरक्षणात कोणालाही सरसकट समावेश करु नये आणि बीड येथे झालेल्या जाळपोळीचा निषेध पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारीं मार्फत देण्यात आले.
श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती जिल्हा गडचिरोली चे वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ ला सकाळी ११.०० वाजता * स्थळ : श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, सर्वोदय वार्ड पटवारी भवनच्या मागे, आरमोरी रोड, गडचिरोली