Sant Santaji Maharaj Jagnade
धर्मेंद्र साहू समाज की ओर से झिरिया कुंडेश्वर धाम देवपुर ने माता कर्मा देवी की जयंती महा उत्सव आयोजित किया गया था । जयंती महोत्सव के साथ-साथ सामुदायिक विवाह का भी आयोजन हुआ था ।
वर्धा : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धा जिल्हा कमिटीच्या सदस्या कॉम्रेड प्रभाताई रामचंद्र घंगारे यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील डोंगर दर्यातील अंबेगाव हे पन्हाळे कुटूंबाचे मुळ गाव हे घराने जन्माने तेली पण गावात ठसा उमटवून होते. मी तेली आहे. मी यातीहिन आहे याची जाणीव कुठेच नव्हती गावातील देवळांना उजेडात ठेवण्याची जबाबदारी पन्हाळे कुटूंबावर होती जो देव सर्वांची संकटे दूर करतो. जो देव मानवांना प्रकाशमान करतो त्याच देवाला अंधारातुन प्रकाशात ठेवण्याचे काम पन्हाळ्यांच्या कडे होते.
चिंचवड :- चिखली येथिल कै. माधवराव अंबिके हे व्यवसायामुळे जवळच असलेल्या चिंचवड येथे स्थाईक झाले. एक धार्मीक वृत्ती असल्याने ते श्री. संत संताजी पालखी सोहळ्यात सामील झाले. पालखी नुकतीच सुर झाली. मोहन नगर मध्येच पालखी सोहळ्याचे संस्थापक कै. धोंडीबा राऊत व कै. सदाशिवराव पवार रहात होते. यांच्या बरोबर काम करिताना त्यांना समजले पालखी शुन्यातुन सुरवात करावी लागली. पालखी गतीमान करण्यात सहभाग. ही पालखी रजीस्ट्रेशन ही करण्यात आघाडीवर जनमानसातुन नीधी संकलन करण्यास सर्वा बरोबर होते. यातुन पालखीला प्रभावी पणा आला, सुदूंबरे संसथा अध्यक्ष पद हे ह.भ.प.दहितुले बुवा यांना मिळाले.
कै. अरूण जगन्नाथ उबाळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल :- भैरवनाथ युवक मंडळ, उबाळे नगर व
उबाळे परिवार, समस्त तेली समाज वाघोली, तेली समाज पुणे, तेली समाज पुणे नगर रोड