Sant Santaji Maharaj Jagnade
समाजाने हक्कासाठी संघटित व्हावेगोंदिया - भारतात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतातील प्रत्येक नागरीकावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात प्रथम क्रमांकाचा देश असून भारतात अनेक तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटत आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, धर्मवाद, भाषावाद,
राजसमंद । प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चुन्नीलाल पंचोली, प्रदेश सचिव रजनीकांत मेंहराणिया, जिलाध्यक्ष बंशीलाल पंचोली, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण हाड़ा, राजसमन्द शहर अध्यक्ष कमलेश मेहराणिया के नेतृत्व में छत्तीसगढ़ की तर्ज पर प्रदेश में भी तेली समाज के लिए तेलघाणी बोर्ड के गठन की मांग को लेकर शुक्रवार को जिला मुख्यालय पर तेली समाज के लोगों ने मुख्यमंत्री अशोक गहलोत
मालेगाव डाबली येथिल प्राणघातक हल्ला केल्याबद्दल कारवाईसाठी डॉ. सुभाष भामरे व पालकमंत्री दादाभाऊ भुसे यांना निवेदन देण्यात आली. रितेश भाऊसाहेब निकम याने व त्याच्या साथीदारांनी रविद्र शंकर चौधरी यावर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला. तलावावरील मुरुम कुठे वाहत आहे असे विचारले असता रितेश व त्याच्या साथीदारांनी रविद्रवर हल्ला चढवला.
नागपूर:- विदर्भ तेली समाज महासंघ आणि शंबुक संताजी डॉ मेघनाथ साहा प्रबोधन मंच आणि अमर सेवा मंडळ नागपूर द्वारा आयोजित विद्यापीठ स्तरीय विविध प्राधिकरणावर निवड नियुक्त झालेल्या सन्माननीय सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम कमला नेहरू महाविद्यालयाचे सभागृह सक्करदरा चौक नागपूर येथे
पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.