Sant Santaji Maharaj Jagnade
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ, रत्नागिरी जिल्हा वधु-वर सुचक मंडळ आयोजित
राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा 2019
सहसंयोजक जिल्हा सेवा संघश रत्नागिरी तालुका उपशाखा, संताजी जगनाडे मंदिर ट्रस्ट, रत्नागिरी
शनिवार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी, वेळ सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत
मेळावा स्थळ : श्री बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर स्टॉप जवळ, युवराज फिटनेस जिमसमोर, नाचणे रोड, रत्नागिरी.
११ जानेवारी पैठण : संत तुकाराम गाथेचे लेखक श्री.संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील तेली धर्मशाळेत पद्मपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. तीन जानेवारी पुण्यतिथी निमित्त कांबी येथील किशोर महाराज भिषे यांचे किर्तण झाले. तसेच भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या आमृतवाणीतुन सात दिवस पद्मपुराणाचे सुश्राव्य निरुपण झाले. व पुष्कर गोसावी यांच्या भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला.
राजिम - साहू संघ की राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ. ममता साहू एवं महिला उपाध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साह सरिता साहू ने मुख्यमंत्री भूपेश बघेल मुलाकात कर अभनपुर विधायक धनेंद्र साहू को मंत्रिमंडल में शामिल करने की मांग की. उन्होंने बताया कि छत्तीसगढ़ में साहू समाज की जनसंख्या अधिक है । और जनसंख्या के हिसाब से मंत्रिमंडल में प्रतिनिधित्व मिलना चाहिए. धनेंद्र साहू मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में मंत्री रह चुके हैं.
श्री शनैश्वर प्रतिष्ठाण, परळी वैजनाथ द्वारा आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा २०१९ तेली समाजातील सर्व पोट जातीतील उपवर वधु-वर संशोधनार्थ पालकांच्या होत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी परळी वैजनाथ, जि.बीड येथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. स्थळ : शलगे गार्डन, वैद्यनाथ मंदिर जवळ, परळी वैजनाथ. रविवार, दि.७ एप्रिल २०१९ सकाळी १० ते ४ पर्यंत.
पिंपरी चिंचवड शहर तेली समाज राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर व पालक परिचय मेळावा
कार्यालय मे. इलेक्ट्रो फॅब, 54/13, डी.-2 ब्लॉक, चिंचवड एम.आय.डी.सी., पुणे 411019
मेळाव्याचे ठिकाण - रामस्मृती लॉन्स, आळंदी रोड, भोसरी, पुणे 411 039, स्व. भिकाजी (दादा) रामचंद्र चिलेकर नगर,
रविवार दिनांक. 3 फेब्रुवारी 2019 परिचय पुस्तिकेसाठी वधु - वर फॉर्म