Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

कर्मा देवी धाम घुरेल पर देश भर से जुटेंगे साहू समाज बंधु

maa karma devi

राजगढ़ गुना जिला युवा समाज के तत्वाधान में आयोजित किया जा रहा है भव्य कार्यक्रम

       राजगढ़  जिले और प्रदेश के बाद देशभर की अखिल भारतीय मां कर्मा  शक्तिपीठ घुरेल  (गिन्‍दौरहाट) साहू समाज बंधुओं के बीच अपनी विशेष पहचान बनाता जा रहा है । इस प्रवाह को गति देने की दिशा में साहू समाज आराध्य देवी मां कर्मा देवी की 1001  वाचन में शताब्दी समारोह ओपन 24 मार्च 2017 शनिवार को शक्तिपीठ परिसर में  बड़े स्तर पर मनाए जा रहा है । 

दिनांक 17-03-2017 00:21:14 Read more

तेल निर्मीती

   खंडित निष्कर्षण तेल निर्मीती प्रक्रिया : खंडित प्रक्रियेत दाब देण्यासाठी जलशक्तीचा उपयोग करतात. खंडित प्रक्रियेतसुद्धा खुली खंडित प्रक्रिया आणि बंद खंडित प्रक्रिया असे दोन पर्याय असून प्रत्येकी दोन प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. खुल्या पद्धतीत शिजवून व ठेचून घेतलेल्या बिया गाळण कापडात गुंडाळून, गठ्ठे करून, जाळीदार पत्र्यात किंवा जाळीच्या पेटीसारख्या साच्यात ठेवून दाबयंत्रात घालतात. या जाळ्या किंवा साचे यांची रचना अशी असते की, दाब पडला असता हे जाळीदार पत्रे किंवा साच्यांचे तळ आणि झाकण ठराविक आसाच्या आधारे सरकतात.

दिनांक 16-03-2017 14:29:21 Read more

तेली समाज वधु वर मेळाव्यातील जाहिरातींना ही सलाम

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 3  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

    गत 4/5 वर्षातील वधु-वर मेळाव्यातील जहिराती, उद्घाटक, उपस्थीत मान्यावर यावर नजर टाका समाज बाह्य विशेषत: मराठा समाजातील नेत्यांची नावे पहा. याच मंडळींनी निवडणुकीत मराठा - कुणबी ही प्रमाण पत्रे आणुन निवडणूक लढवली.  दोन्ही पक्षात हीच मंडळी. निवडून येणार्‍या मराठा हे नक्की. कारण हीच मंडळी भाजपा, सेना, काँग्रेस या पक्षा तर्फे उभी होती. अपवाद म्हणून एखादा उभा केला पण मराठा ह्या जातदांडग्या समोर तो पाला पाचोळा झाला. हा पाला पाचोळा का झाला यावर भाष्य करणे मी अनेकांच्या बाबत गुन्हेगार आहे. कारण गत वर्षी या लबाड मराठा मंडळींचे सहकार्य न घता मेळावा भरवा असे लेखन करताच महाशयांनी सांगीतले असले लिखान करू नका ? जर कराल तर ?

दिनांक 14-03-2017 20:05:38 Read more

अखिल भारतीय तैलिक महासभेची मिटींग नागपूर

jaydatta kshirsagar

    आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी  19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्‍यात व्यक्त केले.

दिनांक 14-03-2017 18:46:48 Read more

आजही सुरू आहे तेली समाजाचा पारंपारिक तेलघाणा व्यवासाय

teli samaj

गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.

    विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
    
    पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे.

दिनांक 14-03-2017 16:07:59 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in