Sant Santaji Maharaj Jagnade
संग्रहक (श्री गंगाधर काशिनाथ हाडके)
कै. ह. भ. प. श्री. वैद्य महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेचे मध्ये चंदनापरी देह झिजवून संपूर्ण जीवन अविवाहीत राहुन संस्थेचे मध्ये हजारो लाखो गुणवान विद्यार्थी घडविले ते आज संपुर्ण देशात सांप्रदायांचे कार्याचा झेंडा मिरवित आहेत. त्यांमध्ये नामकंत रामचरित्र कथाकार ह. भ. प. ढोक महाराजा सारखे महान विभुती त्यांचे शिष्य गण आहेत.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे शिष्यवृत्ती फॉर्म
परतीचा प्रवास 31/7/2015 ते 12/8/2015 श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे
लोकसभेच्या निवडणुकी पुर्वी गुजराथ मधुन सोमभाई नावाचे बांधव महाराष्ट्रात संचार करू लागले नरेंद्र मोदी तेली. एका तेल्या साठी भाजपाला मत. भाजापाला मत म्हणजे समाजाचा विकास. कुठेच जाहिर सभा जाणीव पुर्वक न घेता. महाराष्ट्र तैलिक महासभेच्या मिटींग सुरू झाल्या. मिटींगला चला मोंदीचे भाऊ येणार ही यंत्रणा राबवून न रहाता सर्वांचे एक मत मोदी तेली. भाजपाला मत म्हणजे मोदींना मत हे तूण तूणे घेऊन समाजाच्या पुढार्यांनी डोक्यावरील टोपी फिरवून मोदी साठी वधुवर मेळावे गाजवु लागले. वस्तुस्थीती मांडणार्यांना दमदाटी दहशत दाखवून हे पुढारी वावरत होते.
मत दे नाहीतर गाव सोड. विरोधात गेलास तर बेचिराख करू वळ वळ केलीस तर खांडोळी करू तु तेली आहेस राजकारण हा विषय नाही. ही कॉंग्रेस संस्कृती मधील मराठेपणाची साथ सोबत. आगदी ज्या त्या गावात ज्या ज्या भागात मराठेशाहीची ही दादागीरी. या दादागीरीने गुलामी दिलेली. आपण ती सुखात जपत होतो. सुखात यासाठी या बद्दल ना खेद ना दु:ख ना उठाव, ना संघर्ष ही वास्तवता स्विकारून जगत होतो.