Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तुकोबांच्या अभंगाचे लेखन करणारे संत संताजी महाराज जगनाडे !

Saint Santaji Maharaj Jaganade who wrote Abhanga of Tukoba Maharaj     देहूगाव : श्री संत संताजी महाराज जगनाडे महाराज है संत तुकाराम महाराजांचे चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी व शिष्य होते. त्यांच्या समवेत चौदा टाळकऱ्यांपैकी एक असलेले आणखी दुसरे टाळकरी. म्हणजे श्री संत गेवरशेठ वाणी हे होय. या दोन्ही टाळकरी संतांची समाधी सुदुंबरे (ता. मावळ) येथे आहे. संत संताजी महाराज जगनाडे यांचे मूळ गाव चाकण (ता. खेड) हे होते. मात्र ते आपल्या आजोळी राहत होते.

दिनांक 31-12-2023 15:25:40 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, सुदुंबरे कार्यक्रम पत्रिका २०२४

Shri Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi Sudumbare karyakram Patrika     श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२. श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. ३ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ अखंड हरिनाम सप्ताह

दिनांक 31-12-2023 14:58:00 Read more

तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

 Tilvan teli Samaj trust Ahmednagar aayojit Sant Shiromani Shri santaji Jagnade Maharaj punyatithi       तिळवण तेली समाज ट्रस्ट,  रजि. नं. अ / ४६३ श्री संताजी भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तेली पंचाचा वाडा, दाळमंडई, अहमदनगर च्‍या वतीने  संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जगदगुरू श्री तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा - (वर्ष ५० वे), सालाबादप्रमाणे मंगळवार दि. २/१/२४ ते मंगळवार दि. ९/१/२४ या कालावधीमध्ये

दिनांक 28-12-2023 04:10:50 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी महोत्सव पैठण

Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi Mahotsav Paithan     श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी महोत्सवा निमित्त ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या अमृततुल्य वाणीतून भव्य मार्कंडेय पुराण, स्थळ :- तिळवण तेली समाज धर्मशाळा, श्रीक्षेत्र पैठण, प्रारंभ : मार्गशीर्ष कृ. १० शके १९४५ रविवार, दि.०७/०९/२०२४,  सांगता पौष शु. २ शके १९४५ शनिवार, दि. १३/०१/२०२४, मिरवणुक शनिवार, दि. १३/०१/२०२४ रोजी सकाळी ८ ते १०, पुराणाची वेळ * दुपारी १२ ते ०४ वा., आशिर्वाद - विद्याभूषण सदगुरू मुकुंदकाका जाटदेवळेकर

दिनांक 28-12-2023 03:56:13 Read more

श्री संताजी महाराज समाजरत्न व श्री साईबाबा सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Shree Santaji Maharaj Samajratna and Shree Saibaba Seva Ratna award distribution ceremony concluded    शिर्डी - श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्यास लोकांना काम करण्याचे आणखीन बळ मिळते. पुरस्कार सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व

दिनांक 22-12-2023 14:14:21 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in