श्री संत संताजी जगनाडे महाराज ४०० वा जयंती सोहळा सन २०२४, श्री संत जन्मभूमी चाकण, ता.खेड, जि. पुणे - ४१०५०१ रविवार, दिनांक ०८/१२/२०२४ रोजी कार्यक्रम रुपरेषा श्रींची मुर्ती पुजन व अभिषेक सकाळी ७ ते ९ वा. श्रींच्या पालखीची ग्रामप्रदिक्षणा सकाळी ०९.३० ते दुपारी १२.०० वा. सकाळी ११.३० ते १२.३० पर्यंत शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव कार्यक्रम दुपारी ०१.०० ते ०३.३० पर्यंत
लेखक - श्री. संजय नलावडे
आठ-दहा वर्षे भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे गिरवल्यानंतर कदाचित एका महान गायकाचा उदय झाला असता. परंतु वडिलोपार्जित व्यवसाय बंद पडल्याने पन्नास एक कुटुंबाच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. संगीताची वाट अर्ध्यावर सोडून एक चौदा पंधरा वर्षांचा तरूण पुन्हा थिएटरकडे वळला आणि पुढे अनेक वर्षे तमाशा क्षेत्राचा, कलावंतांचा 'आधारवड' झाला. तमाशा कलेचा चालता बोलता इतिहास म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारा हा तरूण म्हणजे लालबाग,
खान्देश तेली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधु - वर परिचय मेळावा व वधु वर पुस्तिका 'सोयरिक २०२४' प्रकाशन समारंभ रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४, सकाळी १०.०० वाजता स्थळ : स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, धुळे
अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच, अहिल्यानगर, प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहिल्यानगर - २०२४ रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ऑफिस : संताजी विचार मंच C/o. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहिल्यानगर : 9850507313 / 9850464949
महाराष्ट्र के मावल तालुका में तीर्थ विकास योजना के अंतर्गत आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधि मंदिर के भूमिपूजन कार्यक्रम में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजीत पवार जी, मध्य प्रदेश तेलघानी बोर्ड के अध्यक्ष और कैबिनेट मंत्री दर्जा प्राप्त श्री रविकरण साहू जी सहित अन्य गणमान्य राजनेता और पदाधिकारी सम्मिलित हुए।