Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संत जगनाडे महाराजांची जयंती जवळे ग्रामपंचायतीत साजरी

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Jawal Gram Panchayat     जवळा  - तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे वारकरी संप्रदायातील श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे जवळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णाजी बडवे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज पारनेर उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवन चरित्रा बद्दल आपल्या भाषणातून सांगितले.

दिनांक 09-12-2023 21:11:59 Read more

तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा

A grand city level painting competition on the occasion of Shri Santaji Jaganade Maharajs birth anniversary organized by Tilvan Teli Samaj Trust Ahmednagar     तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२३ रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता * बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.

दिनांक 09-12-2023 18:34:00 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव सोहळा नाशिक

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Utsav sohala Nashik     श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव सोहळा दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी दु. ४.०० वा. जयंती पालखीचा मार्ग : पंचवटी कारंजा पासून वालझाडे मंगल कार्यालय, जुना आडगांव नाकापर्यंत सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

दिनांक 08-12-2023 19:20:16 Read more

अहमदनगर तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा २०२३

teli Samaj matrimonial Ahmednagar - Ahmednagar teli Samaj Vadhu Var Palak Parichay Melava 2023     अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच, अहमदनगर प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर - २०२३ रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ऑफिस : संताजी विचार मंच Clo. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अ.नगर.

दिनांक 09-11-2023 09:39:13 Read more

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ व सामुदायिक विवाह सोहळा

teli Samaj Rajyastariya Teli Samaj Vadhu Var Palak Parichay Melava va samudayik vivah sohala 2024     औरंगाबाद तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि. २८ जानेवारी २०२४- मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर संपर्कासाठी व कार्यालय पत्ता : कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय. ८.०० पर्यंत

दिनांक 09-11-2023 09:21:22 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in