उत्तर अहमदनगर तेली (तैलीक) महासभा. ( अहमदनगर ) दि. 28 मे 2017 रोजी शिर्डी येथे होत असलेल्या करीअर गाईडन्स व व्यवसाय मार्गदर्शन शिबीरासाठी समाजबांधवांनी जास्तीच्या संखेने उपस्थीत राहुन सहभाग नोंदवावा. शिबीरासाठी आयोजीत वक्ते तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेच परंतु आपणाकडे असलेल्या विविध कला,गुणांचा, अनुभवाचा,विचारांचा, उपयोग समाजास व्हावा आपले विचार आपल्या यशाचे गमक समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने समाजबांधवांना आमंत्रीत करण्यात येत आहे.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 1 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
बांधलेली झापड तोडून टाकली. ही माझी कथा 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती ओबीसींच्या साहित्य विश्वातील पहिले पुस्तक ओबीसी जीवन कथा या पुस्तक रूपात ती होती. त्या काळा पर्यंत मी गाव गाड्यातुन येताना तेंव्हा घरी बैलघाना होता. बैलाला झापड ही होती. तो घाना जेंव्हा जमीनीतुन खोदून काढला तेंव्हाचा तो काळ या काळात जगण्याचा जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची ती तोंड ओळख. नुकताच मंडल आयोग लागु झाला होता.
भावपुर्ण श्रद्धांजली गं. भा. जमुना दगडू राऊत
गं.भा. जमुना दगडू राऊत यांचा मंगळवार 2/4/2017 रोजी स्वर्गवास झाला.
श्री. रमेश राऊत माजी पंच तेली समाज पुणे व बिबवेवाडी येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्या त्या मातोश्री होत.
भावपुर्ण श्रद्धांजली कै. ज्ञानेश्वर बाळकृष्ण दाभोळे
शिरवळ :- जि. सातारा येथिल प्रतिष्ठीत तेली समाज बांधव व व्यापारी व शेवट पर्यंत
तेली समाज कार्य व निष्ठा त्यांनी दाखवली
कल्याणी के तैलप द्वितीय द्वारा चलाया गया चालुक्य तेली राजवंश ही तैलप/तैलव तेली राजवंश कहलाता है ।
तैलप तृतीय का पुत्र सोमेश्वर चतुर्थ (1181-1189 ई) चालुक्य वंश का अन्तिम शासक हुआ । वह पराक्रम से कल्याणी को पुन: जीतने में कामयाब रहा ।लेखों में उसे चालुक्याभरण श्रीमतत्रैलोक्यमल्ल भुजबलबीर कहा गया है । सभ्भवत: भुजबलबीर की उपाधि उसने कलचुरियो के विरुद्ध सफलता के उपलक्ष्य में ही धारण की थी । एक लेख में उसे कलचुरिकाल का उन्मूलन करन वाला (कलचूर्यकाल निर्मूलता)कहा गया है ।