नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.
सन २०१९ शासन मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक , दिनांक:-.२६ डिसेंबर २०१८ च्या ठरावानुसार विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालय विभागात / जिल्ह्यातील शासकीय कार्यालय / निमशासकीय कार्यालयात ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी असे शासनाच्या वरील प्रपत्रकानुसार निर्देशित केले आहे.
कारंजा, दि. ७ सर्व शासकीय कार्यालयात संत संंताजी महाराज यांची जयंती करण्याचा शासन निर्णय नुकताच पारित झाला. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी जयंती साजरी होणार आहे. या पृष्ठभूमिवर येथील संत सेनाजी महाराज समाज बांधवांच्या वतीने ६ डिसेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालयांना संत सेनाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. कारंजा शहरातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी,
परभणी तेली समाज - महाराष्ट्र राज्य शासणाच्या सामान्य विभागातील संदर्भिय शासण निर्णयानुसार व दरवर्षी साजरा होणाऱ्या संत श्री संताजी जगनाडे महाराज याची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी या आनुषंगाने आज दि ७/१२/१९.रोजी सर्व समाज बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका,
बुलढाणा - खामगाव - कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या एकुलत्या एकमुलाचे अपघाती निधन झाल्याने निराधार झालेल्या वृध्द माता - पित्यास महाराष्ट्र प्रांतीक तेली महिला आघाडी शाखा खामगाव यांच्यावतीने १९ जुलै रोजी ५ हजार ३०१ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. अंत्रज येथील प्रल्हाद सोनटक्के यांचा एकुलता एक मुलगा संतोष सोनटक्के यांचे ६ जुलै रोजी मुंबई येथे अपघाती निधन झाले.