Sant Santaji Maharaj Jagnade
वाशिम - रिसोड येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त रिसोड वाशिम शहरातील तेली समाज बांधवांतर्फे अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संताजी महाराजांच्या पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
चंद्रपूर संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेली फलक मनपा प्रशासनाने काढले. यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
एरंडेल तेली समाज हितकारीणी मंडळ, नागपूर सामुहिक विवाह सोहळा 2017
एरंडेल तेली समाज हितकारीधी मंडळ, नागपूरच्या वतीने सामुहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 7 मे 2017 वेळ सायं 7.00 वा. (गोरज मुहूर्तावर) आयोजीत करण्यात आलेला आहे.
हा विवाह सोहळा गणेश नगर, महावीर द्यानचे पटांगण, नागपूर येथे होणार आहे.. या सोहळ्यास समाजातील विवाह जुळलेल्या मुला / मुलींनी सहभागी व्हावे आसे आवाहन करण्यात येत आहे. तरी समाजातील विवाह समारंभा मध्ये होणारा अनाठायी खर्च, श्रम व वेळ टाळणे आजच्या आधुनिक युगात गरजेचे आहे.
चंद्रपुर महानगरपालिका निवडणूक तेली समाजातील विजयी झालेले उमेदवार
१.जयश्री महेंद्रा जुमडे.
२.पुष्पा संजय उराडे.
३.छबुताई मनोज वैरागडे.
४.देवेंद्र बापुजी वाढई.
५.बिना अभय खनके.
![]()
आपको सूचित करने में गर्व हो रहा है कि राष्ट्रभक्त भामाशाह जयंती समारोह बड़े ही धूमधाम से बेगूसराय शहर के गांधी स्टेडियम में दिनांक को 23 अप्रैल 2017 को संपन्न होने जा रहा है । राष्ट्रभक्त दानवीर भामाशाह का जन्म भारत की आन बान शान के लिए प्रसिद्ध राजस्थान के अलवर नामक स्थान में 23 अप्रैल 1547 ई तैलिक वैश्य कुल के कांबरिया गोत्र में हुआ था । मेवाड़ हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप की सेना ने मुगल सम्राट अकबर की सेना से वर्षों तक वीरता पूर्वक युद्ध किया ।