ऑक्टोबर तेली गल्ली 2009
औरंगाबाद :- येथील संताजी आयटी पार्क मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मान्यताप्राप्त कॉम्पयुटर टिचर्स ट्रेनिंग सर्टीफिकेट सीटीटीसी अभ्यासक्रमाची सुरवात झाली असुन त्याद्वारे संगणक संस्था सुरू करण्याबरोबर संगणक शिक्षकाची नोकरी मिळतेच या कोर्सची फी १४ हजार रूपये असुन
ऑक्टोबर तेली गल्ली 2009
औरंगाबाद :- प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी तेली समाजातील विविध क्षेत्रात असलेले पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा तिळवण तेली संताजी समाज सेवा मंडळ तैलीक युवक आघाडी, संताजी ग्रुप फाऊण्डेशन, यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व पुष्प गुच्छ देऊन टाळ्यांच्या प्रचंड गडगडात यांचा सत्कार श्री गणेश मंगल कार्यालय, सिडको बस स्टॅण्ड, या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांचा परिचय करून प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होऊन मान्यवरांचा व प्रमुख अतिथींचा मंडळावतीने सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पिंपळगाव, ता वैजापूर (अॅडव्होकेट गणपतराव सावणे, गंगापूर ह्यांनी लिहिलेल्या मुळ चरित्रावरुन संक्षिप्त केलेले चरित्र)
प. पूज्य गोटीराम बाबा यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मौजे गाढे पिंपळगाव या खेडेगावीतेली समाजात झाला.
कुंभारात गोरोबा व एकोबा, माळ्यांत सावता, सोनारात नरहरी वगैरे इतर जातीमध्ये असे अनेक भगवद्भक्त होऊन गेले. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात नामदेवाचे समकालीन असे तेली ज्ञातीत "जोगा परमानंद'' हे भगवद्भक्त होऊन गेले. हा महापुरुष बहुतेक सर्व संतमालिकेत उल्लेखिलेला आहे. कारण हे तेराव्या शतकांत मोठे साधू व बऱ्याच वरच्या दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते.
गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.