Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मुखेड येथे उत्‍साहात संपन्‍न

    दि 8/12/2022 रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रा. संजीव डोईबळे सर, उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे साहेब, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, भाजपाचे शहर अध्यक्ष किशोर चौहान,सतीश डाकूरवार, गुंडावर सर, खोचरे सर, चरण अण्णा

दिनांक 10-12-2022 07:52:34 Read more

मुदखेड येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Sant Santaji Jaganade Maharaj jayanti was celebrated with enthusiasm at Mudkhed   मुदखेड, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासन परिपत्रकानूसार शहरातील मुदखेड तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये
साजरी करण्यात आली. येथील तहसीलदार सुजीत नरहारे यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात सकाळी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक जनार्दन पिन्नलवार यांच्या हस्ते करण्यात आले.

दिनांक 09-12-2022 18:24:19 Read more

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती वैजापुर तालुक्‍यात उत्‍साहात साजरी

Sant Shiromani Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated with enthusiasm in Vaijapur taluka     श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लाडगाव ता वैजापुर येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष श्री. मनोज धनाड सर प्रमुख पाहुणे श्री. साईनाथ सोमवंशी सर श्री.विलास निगळ सर प्रमुख वक्ता श्री.अशोक साळुंके सर श्री. चेतन राजपूत सर तसेच सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते..!!

दिनांक 08-12-2022 15:06:11 Read more

राहुरी तेली समाजाच्‍या वतीने प्रदेश तेली महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

Rahuri teli Samaj Pradesh teli mahasangh Nutan padadhikari Satkar     राहुरी येथे तेली समाजाच्या वतीने प्रदेश तेली महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान तालुकाचे जेष्ठ नेते अरुण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यात प्रदेश उपाध्यक्ष भागवत लुटे, रविद्र करपे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी तसेच चंद्रकांत शेजुळ यांची अहमदनगर जिल्हा निरिक्षक पदी तसेच अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक सोमनाथ देवकर यांची अहमदनगर शहर अध्यक्षपदी
 

दिनांक 24-11-2022 20:04:25 Read more

समाजासाठी भूषणावह सामाजिक उपक्रम राबवणारे शांतीदूत कचरू वेळंजकर

Teli OBC Samaj Shanti Doot Kachru Velanjkar तळागाळातील अनेक महिलांचा पुरस्कार देऊन केला सन्मान,ग्रामीण साहित्य संमेलन, नाट्य महोत्सव, महिला कीर्तन महोत्सवातून समाज सेवा

    औरंगाबाद शहर आणि परिसरात गेल्या २५ वर्षापासून आसामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक , धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात अनेकांगी समाजोपयोगी उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून कचरू कारभारी वेळंजकर यांनी आगळी ओळख निर्माण केली आहे.

दिनांक 16-11-2022 07:04:23 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in