Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर मेळावा - छत्रपती संभाजीनगर

Rajyastariya teli Samaj Vadhu Var Melava Chhatrapati Sambhaji Nagar      राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर संपर्क मेळावा, संपर्क कार्यालयः शॉप नं. ३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (छ. संभाजीनगर) मो. ९९२२२३४६२१,  स्थळ यशवंत चव्हाण सभागृह रॉक्सी टॉकीज समोर, पैठणगेट, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) संपर्क कार्यालय गायत्री चौधरी - 9527059792 बी. सी चौधरी, आय - १३/१, एन - ७, शास्त्रीनगर, सिडको, स्टेट बँक कॉर्टर बँक साईड, आंबेडकर चौक, छत्रपती संभाजीनगर श्रीराम कोरडे - 7058222111 शॉप नं. ६, पिसादेवी रोड, सावंगी बायपास, छत्रपती संभाजीनगर

दिनांक 06-11-2023 18:54:43 Read more

अखिल भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी मनोज संतान्से यांची निवड

Election of All India Tailik Mahasabha National Executive Member Padi Manoj Santanse    छत्रपती संभाजीनगर, दि. १५ - अखिल भारतीय तैलिक महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मनोज संतान्से यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

दिनांक 21-05-2023 20:02:01 Read more

छत्रपती संभाजीनगर तेली समाजातर्फे महिला सन्मान

    छत्रपती संभाजीनगर: विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेली समाजातील महिलांचा नुकताच राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी, तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सावे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार हे महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असून,

दिनांक 14-04-2023 00:23:35 Read more

अँड. वाघचौरे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

advocate Waghchoure Honored with Dada Saheb Phalke Puraskar     शिर्डी - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. विक्रांत वाघचौरे यांना विधी क्षेत्रात, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स

दिनांक 01-04-2023 17:58:49 Read more

राज्य तेली समाज समन्वय समिती अकोला राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा

Raja teli Samaj samanvay Samiti Akola rajyastariya Vadhu Var Parichay melava    शनिवार, दि. १ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : प्रमिला ताई ओक हॉल, बस स्टँड जवळ, अकोला टिप : कार्यक्रम स्थळी सर्व सन्माननिय समाज बांधव व भगीनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विनीत : तेली समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन समिती

दिनांक 27-03-2023 00:53:09 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in