Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाज छत्रपती संभाजीनगर आयोजित महिला मेळावा

teli samaj chhatrapati sambhaji nagar aayojit mahila melava    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तेली समाज छत्रपती संभाजीनगर वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाज कर्तबगार महिला गौरव समारंभ व तेली समाज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज भगिनींचा गौरव व्हावा व त्यांची प्रेरणा समाजातील इतर महिलांनी घ्यावी तसेच तेली समाजाचे संघटन

दिनांक 26-03-2023 22:53:57 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी खामगाव तालुका द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान व भव्य आरोग्य शिबीर

Blood Donation and Grand Health Camp on International Womens Day by Maharashtra prantik tailik Mahasabha Mahila Aghadi Khamgaon Taluka जागतिक महिला दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर

     जागतिक महिला दिनाचे औपचारिक साधून आपल्या भागातील महिला पुरुष वृद्ध तसेच लहान मुलं यांच्याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरामध्ये रक्त तपासणी औषधी मोफत मध्ये देण्यात येतील आणि शिबिराच्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही विनंती.

दिनांक 12-03-2023 19:09:16 Read more

सिन्नर येथील व्यावसायिक माणिकराव रायजादेंचा अपघाती मृत्यू

Accidental death of businessman Manikrao Raizade from Sinnar    सिन्नर, ता. ११ : सिन्नर शहरातील प्रतिथयश व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव रामभाऊ रायजादे (६८) यांचे बीडवरून सिन्नरकडे परत येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात निधन झाला. शनिवारी (ता. ११) दुपारी हा गेवराई - औरंगाबाद दरम्यान हा अपघात झाला.

दिनांक 13-02-2023 06:01:29 Read more

औरंगाबाद जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा फॉर्म २०२३

    औरंगाबाद जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२३ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ सकाळी ९ ते सां. ६.०० वा. रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ मेळाव्याचे ठिकाण : दौलत लॉन्स, जालना रोड, चिकलठाणा, (छ.संभाजीनगर) औरंगाबाद. संपर्कासाठी व कार्यालय पत्ता कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सायं. ८.०० पर्यंत मिटकर सुपर शॉपी क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला मो. ९७६६४२२३५० विशाल हार्डवेअर पुंडलिक नगर रोड, हनुमान चौक औरंगाबाद

दिनांक 26-01-2023 13:03:43 Read more

परभणी तेली समाज राज्यस्तरीय वधू - वर व पालक परिचय मेळावा फॉर्म २०२३

Parbhani teli samaj rajyastariya vadhu var palak parichay melava form 2023     परभणी जिल्हा तेली समाज सेवाभावी संस्था, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा शाखा परभणी व प्रदेश तेली महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा. परभणी रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ वेळ : स. १० ते ५ वा. पर्यंत स्थळ : राजयोग मंगल कार्यालय स्क्वॉटिश अकॅडमी शाळे जवळ, संताजी नगर, वॉटर फिल्टर प्लॅन्ट समोर, वसमत रोड, परभणी

दिनांक 22-01-2023 16:51:50 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in