Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने तेली सेनेने मानले आभार

santaji jagnade maharaj Arthik Vikas Mahamandal sthapana - Teli Sena     छत्रपती संभाजीनगर - ओबीसी समाजामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून तेली समाज असून हा समाज कष्टकरी आणि मोल मजुरी करणारा एक स्वाभिमानी समाज आहे. महाराष्ट्रमध्ये हा समाज दूर विखुरलेला आहे. या समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मिळणे गरजेचे होते.

दिनांक 16-10-2024 10:58:36 Read more

वीरशैव तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

Veerashaiva Teli Samaj Gunvant vidhyarthi Satkar Samarambh     शहरातील वीरशैव तेली समाजातील इयत्ता दहावी, बारावी, नीट, सीईटी तसेच एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार वीरशैव तेली समाजाच्या वतीने 28 जुलै रोजी घेण्यात आला.

दिनांक 02-08-2024 17:34:00 Read more

फुलंब्री येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

abhivadan to Saint Shiromani Santaji Jaganade Maharaj on Punyatithi in Phulambri     फुलंब्री येथे आज श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाज सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेली गल्ली येथे असलेला संताजी चौक येथे देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दिनांक 12-01-2024 17:34:52 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी फुलंब्री संपन्‍न

Shree Sant Santaji Jaganade Maharaj Punyatithi in Phulambri     दिनांक 09/01/2024 रोजी मंगळवारी फुलंब्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.सजवलेल्या भव्य रथातून श्रींची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी समोर भजनी मंडळ व दादाराव तुपे यांच्या बँडने सुंदर अशी भजने सादर केली .त्या भजनावर जमलेल्या महिला मंडळ

दिनांक 10-01-2024 19:40:00 Read more

कन्नड तालुक्यात संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संपन्‍न

Sant Jaganade Maharaj Punyatithi in Kannada Taluka    दि.९ रोजी कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे संत श्रेष्ठ शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त तिळवण तेली समाज यांच्या वतीने देवगाव रंगारी येथील राम मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेची भव्य महाआरती, व्याख्यानातून संताजीचा परिचय, अभिवादन व महाप्रसाद वाटप

दिनांक 10-01-2024 16:34:59 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in