Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत संताजी जगनाडे महाराज नियोजीत सभागृह

         वायगांव (नि.) ता. जि. वर्धा. येथिल नियोजीत श्री. संत संताजी जगनाडे महाराज नियोजीत सभागृह जागेवरिल काटेरी कुंपना व भुमीपुजन हास्‍ते मा. खा. श्री. रामदासजी तडस, मा. श्री. सुरेशभाऊ वाघमारे , मा. श्री. मिलींदभाऊ भेंडे, मा. श्री. प्रविण काटकर, मा. सौ. ज्योत्स्नाताई मंगरुळकर, मा. श्री. दामोदरराव पाटील, मा. श्री. नमोहरराव घोडखांदे मा. श्री. संभाजी महाकाळकर, मा. श्री. डॉ. प्रदिपजी घोडखांदे, मा. श्री. बाबाराव घोडे, मा. श्री. बाळकृष्णजी मंगरुळकर, मा. सौ. शकुंतलाबाई मंगरुळकर, मा. श्री. केशवराव हिंगे, श्री. नानाजी ढोले श्री. हेमंतभाऊ मंगरुळकर श्री गणेशभाऊ वांदाडे श्री. गणेशभाऊ देवतळे, श्री. गजुभाऊ रेवतकर, व गावातील सर्व समाज बांधव

दिनांक 31-07-2016 16:21:44 Read more

तेली समाजाची युवा पिढी घडली पाहिजे. - ना. चंद्रशेखर बावनकुळे, विज व ऊर्जा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य

          नाशिक :- २१ व्या शतकातील भारताच्या भवितव्याबद्दलचा दृष्टिकोन मांडतांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम व मा. पंतप्रान नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले की २०२० ते २०३०  मध्ये भारतदेश वयाने २८ वर्षाचा होणार आहे. तर लंडन अमेरीका आर्यलंड व युरोपियन देश ४५ वयाचे होणार आहेत. या क्रातीकारी दशकात सुसंस्कृत उच्च विद्याविभुषीत पिढी भारतात येत आहे. आपल्याला ट्रान्सफर व्हायचे आहे. या क्रांतीमध्ये जायचे आहे. म्हणुननच इंग्रजीवर प्रभुत्व असणारी पिढी घडवायची आहे. 

दिनांक 12-02-2015 02:19:43 Read more

भारतीय तैलिक साहू राठौर महासभा उत्‍तर प्रदेश

       भारतीय तैलिक साहू राठौर महासभा उत्‍तर प्रदेश की मासिक बैठक गांधी सभागार लखनऊ में आयोजित की गई जिसमें मुख्य रूप से 17,18 सितंबर को भोपाल में होने वाली राष्ट्रीय बैठक के सम्बंध में व 2017 के चुनाव के सम्बंध में चर्चा हुई।

some other cast of Teli Samaj

Maratha teli, Rathore Teli, Kshatriya teli, Jairat Teli, Tilwan Teli, Rathod Teli, Rathore Teli, Savji Teli, Tirmal Teli, Ek baili, Erandel Teli, Don baili Teli, Sahu Teli, Vaddhar Teli, Tarhan Teli, Moodi Teli, konkani Teli, Lingayat Teli, veerashaiva lingayat teli, Bathari Teli, Rajput Teli, Unai Sahu teli samaj, GANIGA, Gandla, Ghanchi teli samaj,  Vaniya chettiar, chettiar and  other 

surname of teli samaj all over india click the  link  

दिनांक 25-07-2016 16:47:58 Read more

एरंडेल तेली समाज गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी गठित.

 गडचिरोली : येथील पटवारी भवनामध्ये आयोजित बैठकीत एरंडेल तेली समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.

दिनांक 17-02-2017 22:52:03 Read more

चंद्रपूर तेली समाज वधु वर मेळावा २२ जानेवारी २०१७

       चंद्रपूर जिल्हा/तालूका-शहर एरंडेल तेली समाज सुधारक मंडळ,चंद्रपूर द्वारे जिल्हा अध्यक्ष श्री.दिपकजी निकुरे,तालूका अध्यक्ष श्री.रत्नाकरजी करकाडे,विदर्भ सचिव श्री.विठ्ठलराव निकुरे,उपाध्यक्ष कमलाकर कावरे,गजानन भजभुजे,अशोक सायरे,दिनेश चौधरी,युवा अध्यक्ष अभिनय लाखडे नागपुर विनोद नागोशे,सुदीप सहारे तसेच विदर्भ पदाधिकारी. नागपुर,वर्धा,हिंगणघाट,ब्रम्हपुरी,शंकरपूर,सिंदेवाही,भद्रावती,वरोरा,भंडारा...येथील पदधिकारी व महिलांच्या उपस्थितित चंद्रपूरला घेण्यात येणारे  वधू-वर परिचय मेळाव्या संबंधी महाचर्चा घेण्यात आली .व चंद्रपुर महिला कार्यकारणि निवड करण्यात आलि व २२ जानेवारी २०१७ रोजि भव्य उपवर- वधु परीचय मेळावा चंद्रपुर येथे घेण्यात येत आहे व स्मरणिका प्रकाशन होत आहे

दिनांक 07-09-2016 22:39:28 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in