Sant Santaji Maharaj Jagnade
अकोले तालुक्यातील युवा उद्योजक तुषार ओंकार दिवटे यांच्या विवाह सोहळ्यात तिळवण तेली समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने खर्चाला फाटा देऊन तिळवण तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला.
धुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व कोषाध्यक्ष गजानननाना शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली
विदर्भ तेली समाज महासंघ महिला आघाडी चंद्रपूर शहर अध्यक्षा सौ. चंदाताई मनोज वैरागडे यांची फिनिक्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्या बाबूपेठ येथे ५०० महिलांच्या बचतगट चालवीत असून या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना स्वरोजगार व मुलांच्या शिक्षमासाठी अर्थसहाय्य केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
भिसी : विदर्भ तेली समाज महासंघ तालुका चिमूरची बैठक भीसी येथे तालुकाध्यक्ष ईश्वरजी हुकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत तेली समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली व तालुका कार्यकारिणी बनविण्यात यावी असे ठरविण्यात आले. बैठकीला बाळूभाऊ पिसे, भास्करराव बावनकर, विलासराव बन्डे, प्रभाकर पिसे, पितांबर पिसे, संजय कामडी, उमेद्र भलमे, गितेश तळेकर,
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०२२ दरवर्षी प्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात नाचत गाजत संभाजीनगर ते छोटे पंढरपुर रविवार दिनांक १०/०७/२०२२ कर्णपुरा मैदान ठिक - स.९.०० वा. * उदघाटक* श्री.अनिल भैय्या मकरिये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा माजी नगरसेवक * दिंडीचे मार्गदर्शक * ह.भ.प.भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था