Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

लिंगायत तेली समाज पुणे आयोजित वधू - वर पालक परिचय मेळावा २०२४

lingayat teli Samaj Pune aayoji Vadhu var Palak Parichay melava 2024     लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १७ वा राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा २०२४, स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११०४६. मेळावा रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत.

दिनांक 16-10-2024 16:59:56 Read more

संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने तेली सेनेने मानले आभार

santaji jagnade maharaj Arthik Vikas Mahamandal sthapana - Teli Sena     छत्रपती संभाजीनगर - ओबीसी समाजामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून तेली समाज असून हा समाज कष्टकरी आणि मोल मजुरी करणारा एक स्वाभिमानी समाज आहे. महाराष्ट्रमध्ये हा समाज दूर विखुरलेला आहे. या समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मिळणे गरजेचे होते.

दिनांक 16-10-2024 10:58:36 Read more

श्री संताजी सेवा मंडळ, आयोजित तेली समाज भंडारा वधु - वर परिचय पुस्तिका फॉर्म

Teli Samaj Bhandara Vadu Var parichay pustika Form       तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.

दिनांक 11-10-2024 12:47:31 Read more

चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२४

Chandrapur Vidarbha Teli Samaj mahasangh aayojit Teli Samaj Vadhu Var parichay melava matrimony form 2024     श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२४, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२४ बुधवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा.

दिनांक 11-10-2024 12:18:32 Read more

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा २०२५

Pimpri Chinchwad Teli Samaj Vadhu var palak parichay melava matrimony form 2025    पुणे कार्यालय - सर्व्हे नं. २१५, शिवमुद्रा, ए-१९, नंदनवन कॉलनी, संत तुकारामनगर, आळंदी रोड, भोसरी, पुणे ३९ संपर्कासाठी मो. नं. 8237183812 राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर व पालक परिचय मेळावा,  मेळाव्याचे ठिकाण: कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी, पुणे ३९. स्व. राजेंद्र दिगंबर शिंदे नगर रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत

दिनांक 11-10-2024 09:17:25 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in