Sant Santaji Maharaj Jagnade
लातूर : वीरशैव तेली समाज लातूरच्यावतीने आज श्री महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आक्रोशीत समाज बांधवांचे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन.संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, संताजी सृष्टी, भारतीय पिछडा शोषित संघटन ,अखिल तेली समाज महासंघ, एटीएम, ओबीसी जनमोर्चा च्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ जिल्हा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले, महाराष्ट्राचे माजी खासदार माननीय रामदाजी तडस यांना रामनवमीच्या दिवशी
धुळे- नागपूर येथील दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी अधिवेशनामध्ये जनगणना करण्याचा आग्रह माननीय महसूल मंत्री, तेली समाज ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला मार्गदर्शन करतमा निर्देशित केले होते. व त्यानुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास त, गजानन नाना शेलार तथा महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी अपेक्षित असलेला
धुळे - अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय महिला महासचिवपदी धुळ्याच्या माजी महापौर तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई कमलाकर अहिरराव यांची नुकतीच निवड करण्यात आली.
वाडी : नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव श्री संत जगनाडे महाराज बदल करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करून, ते जसेच्या तसे ठेवण्याची मागणी श्री संताजी अखिल तेली सभा संघटनेने वाडी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी गौरव गाडगे यांच्यामार्फत