Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

सासवडच्‍या 'भुत्या तेल्याची कावड'

Teli Bhutoji Maharaj Pratham Manachi Kawad     सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्‍त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.

दिनांक 21-03-2020 06:42:34 Read more

जातीनिहाय जनगणना गरजेची तेली समाजाने सरकारकडे केली आग्रही मागणी

Teli Samaj Wants caste wise census    नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली. तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले.

दिनांक 21-03-2020 04:42:07 Read more

संत संताजी जगनाडे महाराज चरित्र कथा

Santa Santaji Jagnade Maharaj charitra katha     संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.

दिनांक 20-03-2020 19:33:48 Read more

विदर्भ तेली समाज महासंघ

Teli samaj Mahasangh Vidarbha        नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना २६ नोव्हेंबर १९९४ रोजी झाली. मधुकरराव वाघमारे, विजय बाभुळकर यांच्या प्रयत्नातून हे संघटन उदयास आले. समाजातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या हेतूने महासंघ उदयास आला. नागपुरातील महासंघाचे कार्यालय राजे रघुर्जीनगर येथे आहे. महासंघाच्या माध्यमातून संघटनात्मक पद्धतीने शासनदरबारी अनेक विषयांवर लढे उभारण्यात आले.

दिनांक 20-03-2020 13:16:15 Read more

विदर्भ तेली समाज वधु - वर परिचय मेळावा नागपुर

 Vidarbha Teli Samaj Vadhu - var Parichay Melava form Nagpur    विदर्भ तेली वर - वधु सुचक, नागपुर द्वारा समाज जागृती घडवत नि:शुल्क वधु -वर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यात सर्व शैक्षणिक पात्रता आसलेल्या वधुवरानी तसेच तेली समाजातील सर्व शाखा व पोटशाखेतेल वधु वरांनी नाव नोंदनी करावी व समाजाला एकजुट करावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.  मेळावा दिनांक 25 मार्च 2020 रोजी सकाळी 11.45 ते सायं 5.45 पर्यंत ना. बहेरे स्मृती सभागृह पावनभुमी ले - आऊट सोमलवाडा, वर्धा रोड, नागपुर येथे आयोजित होणार आहे

दिनांक 06-03-2020 19:15:10 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in