किंजवडे येथील श्री भवानीमाता मंदिर - देवगड तालुक्यातील किंजवडे तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भवानीमातेचे मोठे मंदिर गतवर्षी उभारले आहे. लाखो रुपये खर्च करुन हे मंदिर उभारले आहे.
कुडाळ तालुक्यातील आकेरी गावात होळीपूर्वी दोन दिवस धालोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. या गावात तेलीवाडीने 'धालो' हि परंपरागत उत्सवाची जपणूक केली आहे.
गावरहाटीतील प्रथम देवस्थान श्री देव मेळेकर सदर देवस्थान जामसंडे वेळवाडी येथील तेली भाऊबंद यांचेकडे संपूर्ण हक्क आणि मान असलेले देवस्थान आहे. या देवस्थानची पूजा अर्चा तेली बांधव करीत आहेत.
धार्मिक श्रद्धास्थाने श्री विठ्ठलदेवी मंदिर कोर्ले स्थापना -२००६-०७ खर्च सुमारे १० लाख रु. उत्सव : प्रतिवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात्रोत्सव, श्री.
नागपूर पासून पश्चिमेस चौदा मैलावर व्याहाड हे गांव वसलेले आहे. नागपूरहन अमरावतीस जाणार मोटारच्या सडकेवर हे गांव आहे.