Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता.

समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 1 ) सप्‍टेंबर, तेली  गल्‍ली  2009 

    शरद पवारांची मराठावादी काँग्रेस, सेना - भाजपाची ब्राह्मणांची सोय करण्याची जातीय वादी विकृती. काँग्रेसचा वरून आम आदमी आतून भांडवलदारी राक्षसीमनोवृत्ती. या सगळ्या वावटळीत लोकसभा गाजत आली. समाज पातळीवर जाणीव ठेवावी एवढी स्मशान शांतता. पण यातुन टिपीकल पुढरी बेसावध नव्हे तर बरेच मुरलेल्या स्वत:चा विकास साधु शकले.

दिनांक 24-04-2014 16:36:38 Read more

तुकारामसखा संत संताजी

santaji maharaj jagnade संताजी तेली बहुप्रेमळ ! अभंय लिहितसे जवळ । धन्य त्याचे सबळ । संग सर्व काळ तुकयाचा ।।

    अशा या संताजींचे घराणे पुणे जिल्ह्यातल्या चाकण गावचे. हे गाव दोन पेठांच्या मध्ये वसलेले! चाकणच्या जवळच पुण्यासारखी व्यापार उदिमासाठी समृद्ध बाजारपेठ आणि दुसरीकडे जवळच देहूआळंदी ही अध्यात्मपेठ आणि संतपीठ, अशा या चाकणमध्ये पांडुरंगशेठ सोनवणे (जगनाडे) हे धनाढ्य व्यापारी राहत होते. सर्वच बाबतीत संपन्न अशा चाकणमध्ये शेंगदाण्याचे, तिळाचे आणि करडीचे तेल काढण्याचे घाणे होते.

दिनांक 01-12-2018 16:24:34 Read more

श्री. रामचंद्र रायरीकर यांना वकिलीची सनद

     पुणे :- येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामचंद्र रायरीकर यांनी दि. ४/९/२००९ रोजी वकिलीची सनद घेतली. यापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे येथे कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत होते. कार्यालयात त्यांनी सेवकांची सहकारी पतपेढी स्थापन केली. सदर पतपेढीचे ते सलग १० वर्षे उपाध्यक्ष होते. स्टाफ क्लबचे उपाध्य, युनियनचे सेक्रेटरी तसेच अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या

दिनांक 22-04-2020 20:42:00 Read more

तैलिक जाति का योगदान

Sant Santaji maharaji jagnade Tailik Teli Sahu samaj जैनेन्द्र कुमार गुप्त, लखनऊ, प्रान्तीय युवा अध्यक्ष, उ०प्र० साहू वैश्य महासभा, विकास नगर, लखनऊ

      भारतीय संस्कृति एवं बौद्धधर्म के प्रसार-प्रसार में तैलिक समाज की अहम् भूमिका रही है। ऐतिहासिक व सामाजिक भूमिका के परिपेक्ष्य में तैलिक जाति के लोगों का इतिहास तथा उनकी रचनात्मक भूमिका निम्नवत है

दिनांक 19-04-2020 21:21:13 Read more

शिरपूर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बबन चौधरी

ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009  

   शिरपूर :- अखिल भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री शिावाजीराव पाटील यांच्या पॅनेलला हरवुन प्रस्थापितांना हादरा देऊन स्वत:चे पॅनल उभे करून निर्विवाद वर्चस्व निर्माण करणारे बबनरावजी चौधरी यांची शिरपूर साखर कारखानाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असुन तैलिक महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत गेल्या ७ वर्षापासून ते

दिनांक 22-04-2010 20:49:09 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in