ग्रामपंचायत भर जहागीर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी सरपंच पि के चोपडे, उपसरपंच गजानन सानप, ग्रा प सदस्य संतोष जायभाये, महादेव काळदाते, अरुण कोटींवर, महादेव क्षीरसागर, लक्ष्मण थोरात, महादेव तायडे, संतोष तायडे पांढरी काळे, पांडुरंग तायडे, महादेव सानप, हर्षल तायडे, ओम तायडे, शंकर जायभाये, सुधाकर काळबंडे, शिवाजी तायडे, रवींद्र चोपडे, गजानन आकमार, विजय चोपडे, या सह समाज बांधव मोठया प्रमाणात हजर होते
श्री. संताजी महाराज जगनाडे जयंती कुळगांव बदलापूर नगरपरिषद कार्यालयांत अतिशय सुंदर रीत्या सकाळी १० वाजता साजरी करण्यात आली.. सर्व तेली बांधवानी तेली समाज बदलापूर संघाचे अध्यक्ष श्री सुरेशजी कपेँ साहेब बदलापूर नगरपरिषद नगरसेवक श्री शरदजी तेली साहेब प्रशासकीय अधिकारी राठोड साहेब
वर्धा: महाराष्ट्र राज्याला महान व्यक्तींची व संताची थोर परंपरा लाभलेली आहे. संत महात्म्यांच्या उर्जेमुळेच समाज समाजामध्ये एकोप्याचे व बंधुभावाचे वातावरण निर्मीती होण्यास फार मोठे सहकार्य असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत श्री. जगनाडे महाराज यांनी सुध्दा महाराष्ट्राच्या या परंपरेचा वसा अविरत पणे समोर चालवला यांचे विचार व प्रेरणादायी कार्य समाजातील सर्व घटकापंर्यत पोहचविल्यास
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 15)
दादासाहेब पन्हाळे च्या मृत्यू समयी त्यांचे चिरंजीव अभिजित पन्हाळे हे तेव्हा अज्ञान होते. परंतु परिस्थीला ना डगमगता त्याने आज लिलावाच्या क्षेत्रात चांगल नाव कमविले आहे. त्यांची फर्म शंकर रामचंद्र ऑक्शनीर्स इ लिलावामध्ये देशातील नामांकित फर्म म्हणून ओडखळी जाते.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 14)
रावसाहेबांचा पहिला मुलगा लहानपणीच विषबाधे नि वारला होता. त्यांचा पत्नी सौ सोनुबाई ह्यांनी घरातील पारंपरिक महालक्ष्मींना नवस केला व 1934 साली रावसाहेबांच्या मुलगा म्हणजेच श्याम उर्फ दादासाहेब पन्हाळे चा जन्म झाला. ते अतिशय हुशार होते. त्याचे अक्षर एवढे सुंदर होते कि शाळेचे मास्टर पण त्याची स्तुती करायचे, रावसाहेबांचा उदारपण, समाजसेवा, पसरलेल्या व्यवसाय व परिवाराच्या व्यापामुळे, दादासाहेब फर्गुसन कॉलेज चे शिक्षण सोडून व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली.