परभणी येथील नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे रविवारी ता. ८ रोजी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या सर्व जि.शा.परभणी व महासभेच्या सर्व शाखीय च्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.संत श्री संताजी जगनाडे महाराजांवर संत श्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा प्रचंड प्रभाव होता.ते संत तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकर्यांन पैकी एक होते.
जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथे चे लेखक संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात भांडुप- मुलुंडमध्ये पार पडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करावी असा अध्यादेश काढला होता. त्यानुसार पहिल्यांदाच आम्ही तेली प्रतिष्ठान भांडुप यांच्यातर्फे संताजी महाराज यांची जयंती
अकोला, ता. ८ : तुकोबाजी गाथा ज्यांनी घराघरात पोहोचवली असे तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता.८) शहरतील पंच बंगला येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संताजी सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत समस्त समाज बांधव सहभागी झाले होते.
प्रथम संताजी महाराज यांची जयंती नंतर लग्न वधु वर यांचं संकल्प दिनांक 8 डिसेंम्बर 2019 रोजी दाढ येथील सीताराम बनसोडे यांचे चि.व तेली समाजाचे सकीय कारकर्ते सोमनाथ बनसोडे यांचे पुतणे चि. राहुल व पुणतांबा येथील शामराव सोनवणे यांनी कन्या ची.सौ.का पूजा याचा शुभविवाह श्रीरामपुर येथे थाटत संपन्न झाला प्रसंगी संताजी महाराज यांची वधु वर यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून
युवारंग क्लब आरमोरी तर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त संत जगनाडे महाराज प्रतिष्टान आरमोरीची स्वछता करून जयंती साजरी करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून राहुलभाऊ जुआरे, प्रफुल मोगरे, रोहित बावनकर, रोशन दुमाणे, प्रफुल खापरे, अजय कुथे , अंकुश दुमाणे, नेपचंद्र पेलणे, फिरोज पठाण, रोशन मने, आशिष रामटेके, यादव दहिकार, अमोल दहिकार, सुरज पडोळे,अंकित बन्सोड, राकेश सोनकुसरे, संकेत तीतीरमारे, बंडावार साहेब आणि समस्त आरमोरी शहरातील समस्त नागरिक उपस्थित होते.