Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ वधु - वर फॉर्म
तेली सामज अंबरनाथ, जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ आयोजित तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 5 जानेवरी 2020 रोजी सकाळी 10 ते सयं 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याचे स्थान सुर्येदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ पुर्व आसे आहे. ज्या वधु वरा ना आपला फॉर्म भरावयाचा आसेल त्यांनी खालील फॉर्म भरून श्री. साईसागर फुलभंडार, श्री. सुरेश बबन झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे, फोन नं. 0251-2685892 मो. नं. 8421967937 यापत्त्यावर पाठवावी
पैठण दि 13/1019 रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा येथे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात पार पडली, सभेला सर्व सभासद उपस्थित होते. सभेत सर्व विषयावर चर्चा होऊन ,अधक्ष, उपाध्यक्षय, तसेच सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली, अधक्ष्य श्री विक्रमशेठ सर्जे उपाध्यक्षय श्री केदारनाथ सर्जे कोषधक्ष्य श्री यशवंत राव बरकसे सचिव श्री भगवान मिटकर सह सचिव
महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, पिंपरी चिंचवड शहर संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१९ मैळाव्याचे ठिकाण रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी राजमाता जिजाऊ सभागृह सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११०१९
पुर्व मंत्री जगदीश गुप्ता के हाथों सम्मानित किये गये मेधावी
अमरावती - स्थानीय श्री संताजी समाज विकास संस्था द्वारा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्र सहित स्पर्धा परीक्षाओं में उल्लेखनीय सफलता अर्जित करनेवाले तेली समाज के मेधावियों का रविवार १३ अक्तूबर को समारोहपूर्वक गुणगौरव एवं सत्कार किया गया. इस हेतु स्थानीय शेगांव नाका परिसर स्थित अभियंता भवन में पूर्व जिला पालकमंत्री जगदीश गुप्ता के हाथों इस गुणगौरव का उद्घाटन किया गया तथा पूर्व प्रकुलगुरू प्राचार्य वसंतराव जामोदे, पुर्व पुलिस उपायुक्त दिलीपराव बिजवे एवं राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (झरीजामनी) के प्राचार्य डॉ. अजय गुल्हाने की प्रमुख उपस्थिति में तेली समाज के मेधावियों का भावभिना सत्कार किया गया.
दि.6/10/2019 रोजी तेली सेनेच्या वतीने औरंगाबाद येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आपले तेली समाज बांधव श्री.गणेश शिंदे,व सौ.अल्काताई शिंदे यांनी सकल तेली समाज नारी शक्ती नवरात्र उत्सव समिती स्थापन करून दर्गामातेची प्राणप्रतिष्ठा केली होती,त्या दिवशी अष्टमीची पूजा असल्या मुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे आज कु. साक्षी गणेश शिंदे हिला तेली समाजाचे जेष्ठ नेते विश्वनाथ गवळी (मामा) यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.