Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
mumbai teli samaj vadhu var melava from 2015
आजच्या २१ व्या शतकात आपला समाज फार पुढे गेलेला आहे सर्व क्षेत्रात आपले , समाज बांधव / भगिनी नाव कमवित आहे. याच मुळ कारण म्हणजे प्रातिक तेली महासभेची चालेली वादळी वाटचाल, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रर्न दिवसेंदिवस कठिण होत चालला आहे. हा प्रश्न सोडविण्याचे अतिशय अवघड काम सध्या प्रांतिक तेली महासभेने हाती घेतले आहे २०१५ हे वर्षे अतिशय महत्वाचे वर्ष आहे
महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी घटक असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव २७ एप्रिल २०१२ रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे सल्ल्यासाठी पाठविण्यात आला आहे. असे लेखि उत्तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डी. नेपोलियन यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी लोकसभेत दिले आहे.
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला.
पुणे :- सन २००३ चा तेली समाजाचा महामेळावा यशस्वी करणारे जे जे होते त्यातील श्री. रामदास धोत्रे हे प्रमुख होते. महाराष्ट्र तेली महासभा पश्चिम महाराष्ट्रात ते रूजवणारे पहिले होत. त्यांनी ही संस्था सक्रिय होण्यात तन मन व धन खर्ची केले.