एरंडेल तेली समाज समिती अमरावती जिल्हा अंतर्गत एरंडेल तेली समाज समिती बडनेरा, अमरावती, वरुडा, भातकुली यांच्या संयुक्त विद्यामाने समाजातील माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचीत समित्या यांचा सत्कार व फलक उद्घाटन सोहळा सन-२०१८-९९ रविवार दि. २ डिसेंबर २०१८ ला ठीक सायं ५ वाजता स्थळ : मराठी मुलांची शाळा, तेलीपुरा, जुनीवस्ती, बडनेरा ता.जि. अमरावती.
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडल नागपुर
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज, भिावापुर द्वारा आयोजित
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज वधु - वर परिचय मेळावा
दिनांक 9 डिसेंबर 2018 वार रविवार, वेळ सकाळी 11.00 वाजता
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्दघाटक मा. श्री. रामदासजी शहारे (माजी नगराध्यक्ष भंडारा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. परागजी आदमने (हॄदयविकार) तसेच विदर्भातील सर्व एरंडेल समाजाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, विशेष आमंत्रित समाजसेवक, नगरसेवक, ग्रामीण सरपंच, उत्कृष्ट विद्यार्थी, एरंडेल तेली समाज कार्यकारिणी,
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व अखिल भारतीय संताजी बिग्रेड व संताजी समता परिषद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम ०८/१२/२०१८ संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचें ठरविण्यात आले व त्या बद्दल सर्व तेली बांधवांना एकत्री करण्यासाठी हि मिटिऺग घेण्याचे ठरविले आलेले आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व
दिनांक ०९-१०-१८ रोजी मंगळवार ला वधु-वर सुचक च्या बाबती मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजबांधव च्या प्राप्त झालेल्या मौखिक तक्रारीनुसार वधु- वर च्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक व छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे लेखी निवेद्वन मा पोलिस आयुक्त श्री भुषणजी उपाध्याय साहेब यांना नागपूर येथील श्री संताजी नवयुवक मंडळा तर्फे दखल घेऊन निवेदन देण्यात आले.....!