वर्धा - परावा झालेल्या वर्धा येथील विधान सभेच्या चुरसीच्या निवडणूकीत मा. आ. रामदासजी भगवानदसजी अंबटकर हे विजयी झालेत. विदर्भात भाजपाने 4 थे आमदार तेली समाज बांधव केलेत. या साठी खा. रामदासजी तडस यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल दोघांचे आभार.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा जि. वर्धा ( तेली समाज ) चे वतीने "गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा" कार्यक्रम दि. 28/7/2018 ला स्थानिक अलिष्का सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. मोरेश्वरराव भांगे तर प्रमुख पाहुणे मा. खासदार श्री. रामदासजी तडस, जिल्हाध्यक्ष श्री. अतुलभाऊ वांदिले, सौ. सोनालीताई कलोडे, जि.प. सभापती श्री. प्रशांतभाऊ सव्वालाखे,
राष्ट्रीय साव तेली समाज स्नेह बंधन उप वर- वधु परीचय पुस्तक प्रकाशित होत आहे
उप वर-वधु नी आपली नोंदणी करावी उप वर वधु नोंदणी १०० रु
उप वर वधु नाव नोंदणी केंद्र
एरंडेल तेली समाज समिती, करजगांव जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ फलक उद्घाटन सोहळा, रविवार दि. ०७/१०/१८ वेळ : सायं. ६.00 वा. स्थळ : हिंगणे प्लॉट, तेलीपूरा, करजगांव तरी सर्व समाज बांधवानी जास्ती जास्त संख्येने उपस्थित रहावे. उद्घाटक मा.श्री. प्रशांतजी तु. कांबळे अध्यक्ष, विदर्भ एरंडेल तेली समाज, विशेष अतिथी मा.श्री. दिपकजी निंभोरे कार्याध्यक्ष, विदर्भ एरंडेल तेली समाज मा.सौ. योगिताताई म. जयस्वाल सदस्य,
संवाददाता नागपुर। स्थानीय वर-वधू सूचक मंडल की ओर से तेली समाज बंधुओं की आर्थिक व मानसिक प्रताड़ना किए जाने के खिलाफ तेली समाज बंधुओं ने पुलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय से मुलाकात कर ज्ञापन सौंपा। ज्ञापन में कहा गया है कि स्थानीय वर-वर सूचक मंडल के नाम पर तेली समाज बंधुओं को फोन आ रहे हैं जिसके जस्ये समाज बंधुओं को मानसिक रूप से प्रताड़ित किया जा रहा है ।