महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, युवक आघाडी नागपुर शहराच्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. श्री रामदासजी आंबटकर यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तरीही नागपूर शहरातील समस्त समाज बंधू आणि भगिणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती सर्व तेली समाज बांधवा ना करण्यात आलेली आहे.
संताजी नवयुवक मंडळ व श्री संत जगनाडे सभागृह तसेच विदर्भ कॉम्पुटर सावरगांव यांच्या संंयुक्त विद्यमाने वर्ग १० व वर्ग १२ मध्ये प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.११/०७/२०१८ ला रोज बुधवारला सांयकाळी ०६;०० वाजता संत जगनाडे सभागृह सावरगांव येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सुभाषजी घाटे विभागीय अध्यक्ष ओबीसी मोर्चा
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, शाखा कारंजा (घा.) व श्री. संताजी युवक मंडळ, कारंजा (घा.), जि.वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थींंना माध्यमिक शालांत परिक्षा २०१८ मध्ये विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले.
दुबेलिया तेली समाज कि जय दुबेलिया तेली समाज नागपुर ब्लॉक एंव दुबेलिया तेली समाज युवा संगठन नागपुर के तरफ आज दिनांक 11 मार्च रविवार को होली मिलन का कार्यक्रम रखा गया था । जिसका मुख्य समाज के सभापति श्री रतनजी खलगोने पुर्व अध्यक्ष श्री खिलवनजी सेलोकर केन्द्रीय सहसचिव श्री रामेश जीचकोले उपाध्यक्ष श्री जगेशजी श्री तुलसीराम जी सेलोकर श्री देवाजी श्री गणेश कावरे सचिव श्री राधेलाल सेलोकर कोषाध्यक्ष
तेली समाज महासंघातर्फे दि. 09 जुलै 2018 च्या ओ.बी.सी. च्या आंदोलनात सहभागी होण्याचे तेली समाज बांधवाना आवाहन वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यात ओ.बी.सी. ना 27% आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयामधील केंद्राच्या 15% राखीव जागांमध्ये केवळ 2% आरक्षण ओ.बी.सी.ना दिले आहे.