भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 1 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आज सत्तेत गेलेल्या भाजपा या राजकीय पक्षाचा व त्यांच्या मातृसंस्था चा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेली समाजाचा संबंध काय ? हे आपण समजावून घेतले तरच आपल्याला आपले काय बरोबर काय चुकले याचा रस्ता सापडला आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो तेली बांधव संसारावर तुळशीपत्र ठेवून लढत होते.
दशरथ काशीनाथजी फंद, ६११, जुना बगडगंज, भारतीय विद्या निकेतन शाळेजवळ, नागपूर
आपल्या भारत देशात अनेक देवांनी अवतार घेतलेला आहे. प्रभु श्रीरामचंद्र भगवान, प्रभु श्री परशुराम भगवान, प्रभु श्रीकृष्ण भगवान ह्या देवांनी भारत भुमीवर जन्म घेतला. त्याचप्रमाणे संतानी सुध्दा जन्म घेतलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी याच भुमीमध्ये अवतार घेतलेला आहे.
प्रमुख अतिथी डॉ संजय मगर, लातुर, दिनेश गावत्रे , पुणे, प्रशांत शेवतकर , अकोला सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज व माता कर्मादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वर्धा : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धा जिल्हा कमिटीच्या सदस्या कॉम्रेड प्रभाताई रामचंद्र घंगारे यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.
तेली समाज नागपूरसामुहिक विवाह
15 वा सामुहिक विवाह सोहळा
12 मार्च 2018, सोमवार, वेळ सकाळी 11.00 वाजता