Sant Santaji Maharaj Jagnade ज्यांना आपण संत म्हणुन पुजतो. त्या संत संताजींनी जीवापाड जपलेला हा एक संत तुकारामांचा अभंग. या विषयी आज का बोलायचे तर आपले हाय कमांड व आपण आज ब्राह्मणी धर्माकडे फरफटत निघालोत. भुतकाळाला लाथाडून जुनीच पण नवी गुलामगीरी अनंदाने स्विकारत आहोत याबदद्ल हे विचार मांडून फार मोठा बदल जरूर होणार नाही. परंतु प्रकाशाचा चांगला दिवस म्हणुन काळ्या क्रुर अंधार वाटेवर हा काजवा जरूर असेल. कारण दिप स्तंभाचे नाव घेऊन अंधार वाट तुडवत असताना कुठे तरी जाणीव जरूर होणार आहे. कारण हे तुकारामांचे विचार संताजींनी ब्राह्मणी पणाच्या छताडावर नाचुन जपलेत. हा त्याचा वारसा फक्त समोर ठेवणे हे कर्तव्य आहे. म्हणुन हे लेखन.
समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुन श्री. मोहन देशमाने हे गावकुस ते तंली गल्ली या मासिकातुन गेली कित्येक वर्षापसु समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. याचा अनुभव सर्व समाज बांधवांना आहेच समाज जिवनाचा अभ्यास, ओबीसी साठी चाललेली धडपड समाज संघटना समाज प्रबोधन समाजाच्या प्रगतीचा ध्यास हे सर्व तेली गल्ली मासिकाद्वारे आजपर्यंत करीत आलेले आहेत.
मा. प्रांतीक तेली महासभा जि. भंडारा यांचे वतीने २६-८-१६ ला दु. १:३० वाजता जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सभा भंडारा जि. अध्यक्ष देवीदासजी लांजेवार यांचे वतीने आयोजित करण्यात आली. या वेळी दिप प्रज्वलीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. कृष्णरावजी हिंगणकर साहेब ,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ज. सेक्रेटरी मा. रामलालजी गुप्ता साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष युवक आघाडी चे सुखदेव वंजारी व गणमान्य उपस्थीीत होते
मालेगांव, नाशिक :- तालुका व महानगर अध्यक्ष श्री. रमेश उचित यांच्या उपस्थीतीत तेली महासभेची पदाधीकार्यांची सहविचार सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी श्री. रमेश उचित होते. ३५ पदाधीकार्यातील २४ पदाधिकारी उपस्थीत होते.
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व समस्त तेली समाज संस्था, मुंबई व उपनगरे च्या वतीने महाचिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. महा ह्यासाठीच म्हणावयाचे कारण म्हणजे १५००० स्वेकर फुटाचा मंडप तो पण लग्ना सारखा. शंभर फुट लांब भव्य स्टेज व त्यावर श्री संत संताजी महाराजांची आठ फुट भव्य मुर्ती,