विजापुर शाहीला हादरे सुर केले. शिवबाच्या स्वराज्याची दैवता तुळजाभवानी. भवानी माता व तुळजापूर ही शक्ती पिठ. दर वर्षी पालखीत तुळजापूरला घेऊन जात. याचा अनुभव येत होता. दसर्याला पाच दिवस व शिलांगन खेळताना बाळाजी भगत अनुभव घेत होता. छ. शिवाजाी महाराज कित्येक वेळा या ठिकाणी येऊन सहभागी होत होत. या मुुळे ही शक्ती महाराष्ट्राची ही शक्ती स्वातंंत्र्याची होती ती जपणे हे बाळाजी कर्तव्य समजत.
शक राजे पैठण मध्ये राज्य करीत होते. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली. आजच्या नगर शहरा जवळ घनदाट जंगल होते. या परिसराला अंधेरी नगरी म्हणत. वेरूळ येथील राजा तेलंग व पैठणचे शक राजे यांचा सबंध होता. अंधेरी नगरी ही तेलंग राजाची होती. त्यांच्याकडे मुर्ती व देवीचे सिंहासन होते. कर्नाकटकावर स्वारी करताना त्यांनी देवीची मुर्ती व सिंहासन बरोबर घेऊन गेले होते.
यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तेली समाज वधूवर व पालक परिचय मेळावा.
दिनांक 13/12/2015 रोजी. सकाळी ठिक 9 वा. आयोजित करण्यात येत आहे.
तेली समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री, वर्धा विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा निवडूण गेलेले वर्धा जिल्ह्याचे नेते श्री.प्रमोदबाबू शेंडे यांचे दु:खद निधन झाले. या तेली समाज रत्नास ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. .परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.तसेच त्यांचे परीवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली .........
तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, आैरंगाबाद