Sant Santaji Maharaj Jagnade
ठाणे जिला तेली साहू समाज चिंतन शिविर 2 सितंबर से 3 दिसंबर तक आयोजित किया जाएगा । राष्ट्रीय चिंतन शिविर शिविर गुप्ता Galaxy शुभारंभ मैरिज हॉल ठाणे संपन्न होगा । चिंतन शिविर में समाज को संगठित करने और नई दिशा देने के लिए तेली साहू समाज चिंतन करेगा ।
संत संताजी महाराज जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन् 1545 झाला. एका वारकरी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना सन् 1545 मधे पुत्ररत्न झाले. विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी 10 वर्षाचे झाले आणि वडील विठोबा यानि त्यांना तेलधंद्याचा परिचय करुण द्यायला सुरवात केलि. शिक्षण तसे फारस नव्हते लिहिता वाचता येईल व्यवसायतील हिशोब ठेवण एवढच होते. त्या वेळच्या रितिरीवाजाप्रमाने त्याचं लग्न वयाच्या १० व्या वर्षी यमुना बाईसोबत झाले.
नाशीक :- महारार्ष्ट तेली महासभेचे कार्याध्यक्ष श्री. गजुनाना शेलार हे नाशीक मनपात प्रचंड मतांनी विजयी झाले. मोदींची बेगडी लाट निर्माण करून सर्वत्र भाजपा वातावरण तयार असताना ही नाना नाशीकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विजयी झाले. मा. छगन भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीतले शिवसेने पासुनचे शिलेदार नाशीक शहरात शिवसेना उभे करणारे. भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपली करताच त्यांच्यासाठी जिवाचे रान करणारे. एकमेव नाना होते. परंतू मध्यतंरी पुला खालुन आनेक पुर येऊन गेले. या मध्ये ते काही सक्रीय राजकारणा पासून दूर ही होते.
मोढ़, मोदी, साहू, तेली, गनिगा, गान्दला इत्यादी तेली समाज की उप जातीयोकी तरह ही घांची गुजरात, राजस्थान और भारत के विभिन्न भागों में पाए जाने वाली एक तेली जाति है। मोढ़ घांची एक अन्य उप-जाति है घांची की तरह से साहू तेली, तिळवण तेली, तेली, घाणेरा घॉची, कचौलिया तेली, गौपालक घॉची, वीरशैव लिंगायत तेली, गनिगा इत्यादी बंगाल, बिहार, छत्तीसगढ़, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान और उत्तर प्रदेश में पाया जाने वाला अन्य पिछड़ा वर्ग ( ओबीसी ) हैं
घांची जाति का उदभव क्षत्रिय जाति से हुआ है इसलिये घांची समाज को क्षत्रिय घांची समाज तेली ( Ghanchi Kshatriya teli ) के नाम से भी जाना जाता है । घांची तेली नाम भारतीय मूल का हैं, घांची लोग जो की गुजरात में तेल और घी आदि का व्यापार करते हैं. घांची लोग सामान्यतः अहमदाबाद, नवसारी, सूरत, वलसाड, बिलिमोरा में, मोढ़ घांची मूलतः मोढेरा गुजरात से निकले हुए हैं. सौराष्ट्र, अमरेली, बगासरा, बिलखा , भावनगर, जूनागढ़, कलोल, मुंबई, दिल्ली, कादी, राजस्थान में, पाली, सॉजत, सुमेरपुर, जोधपुर के कुछ हिस्सों में मोढ़ घांची पाये जाते है ।
लोहारा ता.पाचोरा प्रतिनिधी --- पाचोरा तालुका तेली समाजा तर्फे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत तेली समाजाच्या लोहारा-कळमसरा पंचायत समिती गणातून भाजपाच्या सौ. अनिता कैलास चौधरी यांचा विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष भोलाआप्पा चौधरी, जिल्हा सचिव नारायण चौधरी, पाचोरा शहराध्यक्ष बापूराव चौधरी आदींनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अनिता चौधरी व ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.