Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री देव मुळपुरुष- तेली सातार्डेकर परिवार

श्री देव मुळपुरुष- तेली सातार्डेकर परिवार तालुका सावंतवाडी, जिल्‍हा सिंधुदुर्ग

      तेली समाजाचा विस्तार हा प्रामुख्याने संपूर्ण भारतात विविध ठिकाणी विविध नावाने झाला आहे. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात साता हे गाव गोव्याच्या हडीवर वसले आहे.

दिनांक 15-04-2020 09:53:42 Read more

तेली आराध्‍य भवानी स्थान - कुणकेश्वर

        सुमारे २१ कुटुंबीयांची कुलदेवता. सुमारे २५० वर्षांची परंपरा नित्यपूजा, नवरात्रौ उत्सव, प्रतिवर्षी पाडवा नववर्ष - देवरुप - श्रीफळ बदल, भट वाढणे, गणेशोत्सव गोकुळाष्टमी, नवरात्री उत्सव, त्रैवार्षिक तिसाल उत्सव इ.

दिनांक 15-04-2020 08:59:36 Read more

मुणगेकर बंधूंचे हनुमान मंदिर - देवगड 

     येथील सुमारे ५० वर्षांपासून अस्तित्वाला असलेले देवगड बाजारपेठेतील श्रद्धास्थान - उपासना केंद्र मंडळाचे माजी पदाधिकारी श्री. वसंतराव मुणगेकर बंधूंचे हे संपूर्ण मालकीचे मंदिर परिसरातील सर्वांचे मानसिक विश्रांती स्थान आहे.

दिनांक 15-04-2020 08:50:17 Read more

आप्पाजी वाडेकर वाडा- हनुमान मंदिर, देवगड, विजयदुर्ग मार्गावरील

 वाडा - सडा येथील हनुमान मंदिर या मार्गावरील साऱ्यांचे लक्षवेधक स्थान आहे. यांची संपूर्ण मालकी मंडळाचे सल्लगार आप्पाजी वाडेकर यांची आहे.

दिनांक 15-04-2020 08:44:18 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in