Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

मिठगवाणे तेली सेवा समाज शोभा यात्रा

Mithgavane teli Seva Samaj Shobha Yatra    कार्तिक पौर्णिमा महोत्सव ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान आपल्या मिठगवाणे तेली समाज शोभा यात्रा निमित्ताने रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ७.३० ते रात्रौ १०.३० यावेळेत तेली समाजाचा मिठगवाणे शिवाजी चौक ते अंजनेश्वर मंदिर येथे ७.३० ते ८.३० अशी भव्यदिव्य शोभा यात्रा आणि त्यानंतर अंजनेश्वर मंदिरामधील पालखी उत्सव ९.०० ते १०.०० या वेळेत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी सोहळा होणार आहे.

दिनांक 18-11-2022 08:28:07 Read more

अखिल भारतीय तेली महासभा भीलवाड़ा ग्रामीण युवा तहसील कार्यकारिणी की बैठक सफल हुई

Akhil Bhartiya teli Mahasabha Bhilwara Gramin Yuva Tehsil karyakarini ki baithak    अखिल भारतीय तेली महासभा भीलवाड़ के ग्रामीण युवा जिला अध्यक्ष शोभा लाल तेली ने व प्रदेश के वह जिला के सभी पदाधिकारियों की सहमति से युवा प्रदेश अध्यक्ष ओम प्रकाश तेली के अनुमोदन पर युवा ग्रामीण जिला कार्यकारी अध्यक्ष ओम प्रकाश तेली की घोषणा की साथ ही ग्रामीण युवा जिलाध्यक्ष शोभालाल तेली ने तहसील कार्यकारी वह नगर कार्यकारिणी की घोषणा की तहसील अध्यक्ष

दिनांक 31-10-2022 14:47:20 Read more

तेली महासंघ महाराष्ट्र राज्य व ठाणे व मुंबई जिल्हा समस्त तेली समाज बांधव आयोजित कुटुंब परिचय मेळावा

Teli Mahasangh Maharashtra rajya Teli Samaj Kutumb Parichay melava     प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा व मुंबई विभाग समस्त तेली समाज बांधव आयोजित समाज आपल्या दारी या संकल्पनेतून "कुटुंब परिचय मेळावा" रविवार दि. १२/६/२०२२ वेळ : सकाळी ९ ते ४ वाजे पर्यंत स्थळ : श्री सिद्धी विनायक गार्डन हॉल, बिर्ला कॉलेज रोड, भोईरखाडी बस स्टॉपच्या बाजूला, कल्याण (प.) प्रमुख अतिथी माननीय श्री. जयदत्तजी क्षिरसागर (अण्णासाहेब) माजी कॅबिनेट मंत्री व आमदार (बीड) माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माजी कॅबिनेट मंत्री व आमदार (नागपूर) माननीय श्री. विजुभाई चौधरी (अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य)

दिनांक 09-06-2022 14:48:30 Read more

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी राज्यस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२२ ​​​​​​​

शिर्डीतील साईनिवारामध्ये राज्यस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२२ चे आयोजनासाठी कार्यालयाचे उद्घाटन

Ahmednagar Jilha teli Mahasabha Shirdi rajyastariya sarvdharm samuhik Vivah Sohala 2022     अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी : गुढीपाडवा हिंदू नववर्षांच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबांच्या व श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या शुभ आशीर्वादाने येत्या १३ मे २०२२ वार शुक्रवार दुपारी बारा वाजता श्री साई पालखी निवारा येथे होणाऱ्या श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व

दिनांक 16-04-2022 11:20:17 Read more

कणकवली तेली समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

गडमठ येथे तेली समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Kankavli teli Samaj Vidyarthi gun Gaurav     कणकवली, ता. २९ : खेडोपाडी वाहतुकीच्या साधनांची कमतरता, प्रसंगी पाच ते सात कि.मी. प्रवास करून शिक्षण घेणे अशा अनेक प्रतिकूल आव्हानांवर मात करून आपले धेय्य गाठणारी मुलेच भविष्य घडवतात, असे मार्गदर्शन मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे गोविंद कामतेकर यांनी केले.

दिनांक 16-04-2022 11:37:29 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in