Sant Santaji Maharaj Jagnade सुतारवाडी : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. दरवर्षी अत्यंत उत्साही वातावरणात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणात समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
एप्रिल 2010
पुणे :- कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॅरीटेबल ट्रस्टच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच ज्येष्ठ अभिनेते श्री, जयराम कुलकर्णी व अभिनेते श्री. विजय मिश्रा यांच्या हस्ते श्रीमती सुमन सहिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारनगर नं. १ येथील तळजाई वसाहतीतील गरीब व गरजू लोकांसाठी धर्मार्थ क्षेत्र चिकीत्सा आणि दंत चिकीत्सालय सुरू करण्यात आले या उद्घाटनानिमित्त
स्वातंत्र्यसैनिक कै. वामनराव विष्णू कवटकर (जन्म १५/७/१९१७ मृत्यू ११/११/१९८९)
१९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल आणि मालवण देवूळवाडा येथील पोलीस चौकीजाळल्याबद्दल कै.
देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावामध्ये श्री दिगंबर वरेरकर यांच्या घरानजीक हे स्वयंभू श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची पूजाअर्चा वरेरकर बंधू करतात.