सांगलीः अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय युवा कार्यकारिणीत विजय सकपाळ (बुधगाव) यांची निवड झाली. लखनौमध्ये कार्यकारणीत महाराष्ट्रातून त्यांची एकमताने निवड झाली. देशपातळीवर कार्यरत संघटना 106 वर्षे जुनी आहे. दिल्ली येथील तालकोट क्रीडांगणावर आयोजित तेली एकता कार्यक्रमात संकपाळ यांना अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय युवा कार्यकारिणीत विजय सकपाळ (बुधगाव) यांची निवड झाली. लखनौमध्ये कार्यकारणीत महाराष्ट्रातून त्यांची एकमताने निवड झाली. देशपातळीवर कार्यरत संघटना १०६ वर्षे जुनी आहे. दिल्ली येथील तालकोट क्रीडांगणावर आयोजित तेली एकता कार्यक्रमात संकपाळ यांना अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर
सोलापुर बार्शी - वीरशैव लिंगायत तेली समाज संस्थेच्यावतीने २० मे रोजी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तुळजापूर रस्ता येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनाचे लोकार्पण होणार आहे.
सातारा उंब्रज भाग लिंगायत तेली समाजाचे वतीने शिवडे येथे लिंगायत धर्म संस्थापक जगज्योति महात्मा बसवेश्वर यांची जयंती चे आयोजन करणेत आले होते,यावेळी बसवेश्वरांचे प्रतिमेचे पूजन समाजातील जेष्ठ व्यक्ती मा मारुती अडसूळे यांचे हस्ते करनेत आले व ठीक दु 12.15 मी.फुलें वाहने चा कार्यक्रम
श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.