दि 28 10 2018 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपुर शहर च्या वतीने पेपर विक्रेत्यांना दिवाळी भेट म्हणून मोती साबन वासाचे तेल आणि उठणे दिवाळी भेट म्हणून देण्यात आले त्या वेळी उपस्थित प्रमूख पाहुणे यूवा नेते भगीरथ दादा भालके मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाङ आणि आमचे समाज बांधव मार्गदर्शक सूनिल उंबरे पेपर विक्रेता संघाचे अध्यक्ष पटवर्धन
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी 2018 परतीचा प्रवास
परतीचा प्रवास 27/7/2018 ते 9/8/2018
तिथी | वार दिनांक | दुपारचे ठिकाण | न्याहारी भोजन देणार्या यजमानाचे नांव | रात्रीचा मुक्काम | रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
आषाढ शु. 15 | शुक्रवार 27/7/18 | पंढरपुर | तिळवण तेली समाज, नाणे मावळ | भंडीशे गाव | सौ. सरस्वती विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट, भंडी शेगाव |
आषाढ वद्य. 1 | शनिवार 28/7/18 | तोंडले - बोंडले | गजानन राजाराम पाटील | वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ | श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार |
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर) 2018
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
मिती ज्येष्ठ वद्य ॥7॥ गुरूवार दि. 05/07/2018 ते आषाढ शु. ॥15॥ शुक्रवार 27/07/2018 श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा वेळापत्रक
तिथी | वार दिनांक |
सकाळी प्रसाद व फराळ |
दुपारचा विसावा | दुपारचे प्रसाद देणार्या यजमनाचे नांव |
रात्रीचा मुक्काम |
रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
जेष्ठ वद्य 7 | गुरूवार 5/7/2017 | श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे |
मोहन देशमाने, सौ. केशर काकू गौरव ग्रंथ 31 मे 1992 तुन साभार
सूर्याची कवळी किरणे विजापूरच्या गोल घुमटावर पडली. रात्रभर झोपलेले विजापूर जागे झाले. शहा पेठे जवळच्या घरात रात्रभर जाग होती. आजूबाजूच्या दोन स्त्रिया रात्रभर थांबल्या होत्या. बाहेर ह. भ. प. नामदेव बाळोबा मचाले विठ्ठलाचे नाव घेत बसले होते. जेव्हा अंधारात जगणा-या माणसांना प्रकाश किरण देऊन जगण्याची नवी जिद्द देण्यासाठी सुर्य आपली किरणे घेऊन वर आला.
श्री. प्रकाश भोज, अध्यक्ष तेली समाज विजापूर कर्नाटक
मचाले घराने मुळ बारामती जवळचे, व्यवसायामुळे हे घराने विजापूरात स्थीर झाले. विजापूर परिसरात करडी व शेंग पीक अमाप पिकत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तेली घराणी इथे स्थिरावली होती. मचाले यांच्या घरात 30/40 घानी होती. तेवढेच घानेकरी कामाला होते. शहरात मचाले हे प्रतिष्ठीत घराने होते.