Sant Santaji Maharaj Jagnade
भुसावळ : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १४६ व्या तुकडीसाठी येथील संकल्प देवीदास चौधरी याची नुकतीच निवड झाली.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसी समाजांचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे या मागण्यांसाठी आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. श्री नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. आज धुळे जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांची मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. आपल्या पक्षाच्या वतीने प्रयत्न करून समस्या सोडवून
खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, दि. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आय. एम. ए. हॉल, क्युमाइन क्लब च्या समोर, जेल रोड, धुळे या ठिकाणी आयोजित केलेला असून त्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
जोधपुर - पावटा स्थित चौरड़िया भवन में रविवार को घांची समाज का अधिवेशन आयोजित हुआ । डॉ. पदमचन्द्र महाराज व जयेन्द्र मुनि सहित महासती शारदा कंवर के सानिध्य में आयोजित अधिवेशन में घांची समाज के अनेक लोगों ने भागलिया ।
कोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती
श्री. मधुसुदन गोपाळ तेली, गोरेगांव पुरस्कृत, १. कै. गोपाळ बाळा तेली, २. के. सिताबाई गोपाळ तेली, ३. कै. बाळकृष्ण गोपाळ तेली ह्यांच्या स्मरणार्थ
४. श्रीमती मीनल प्रभाकर कांदळगांवकर पुरस्कृत कै. प्रभाकर रामचंद्र कांदळगांवकर हांच्या स्मरणार्थ