Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक :15/9/2019 रोजी शिरपूर येथे धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ मुकेशभाई टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ चौधरी यांचा सत्कार करताना माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री अमरिशभाई पटेल व्यासपीठावर उपस्थित
सर्व शाखीय तेली समाज विकास मंच व्दारा आयोजित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर प.पु.श्री.अशोकानंद सरस्वतीजी महाराज शिरपुरकर (धुळे) व सर्व समाज मान्यवर संतांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला असुन कार्यक्रमाला लाभणारे.
सहरसा तैलिक साहु भवन सभागार में भाजपा के पूर्व विधान पार्षद लाल बाबू प्रसाद , भामाशाह विचार मंच के प्रदेश अध्यक्ष नरेश साह ,विनय विभूति व डॉ सुनील कुमार का स्वागत किया गया । अभिनंदन सह स्वागत समारोह की अध्यक्षता तैलिक साहु सभा सहरसा के जिलाध्यक्ष देवेन्द्र कुमार देव एवं संचालन प्रदेश सचिव राजीवरंजन साह ने किया ।
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
औरंगाबादला, प्रतिनिधी, औरंगाबाद येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आज उघोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कडे तेली सेना, तेली समाजाच्या वतीने करण्यात आली.अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद मध्य मतदार संघात तेली समाजाचे 75 हजार कुटुंबे आहे. तेली मतदार लक्षणीय आहे. हा समाज नेहमी भारतीय जनता पक्षा सोबत राहत आलेला आहे.