Sant Santaji Maharaj Jagnade
पिंपरी चिंचवड शहर तेली समाज राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर व पालक परिचय मेळावा
कार्यालय मे. इलेक्ट्रो फॅब, 54/13, डी.-2 ब्लॉक, चिंचवड एम.आय.डी.सी., पुणे 411019
मेळाव्याचे ठिकाण - रामस्मृती लॉन्स, आळंदी रोड, भोसरी, पुणे 411 039, स्व. भिकाजी (दादा) रामचंद्र चिलेकर नगर,
रविवार दिनांक. 3 फेब्रुवारी 2019 परिचय पुस्तिकेसाठी वधु - वर फॉर्म
बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई आयोजित वधु-वर मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा 2019 वधुवर फॉर्म
परिचय पुस्तिकेसाठी वुध-वराची माहिती
वधु - वर मेळावा रविवार दिनांक 20/1/2019 रोजी वेळ सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत,
मेळाव्याचे ठिकाण न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग,मुंबई 400012
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वुध-वर पालक परिचय मेळावा 2019
दिनांक 17 फेब्रुवारी 2019, वेळ सकाही 10.25 ते 6.30 पर्यंत ठिकाण महासैनिक लॉन मल्टीपर्पज हॉल, जुना पुणे - बेंगलोर रोड, करंजे नाका,सातारा
फॉर्म येथे पाठवावा सचिव श्री. प्रमोद अंकुश दळवी, मु. पो. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा, मो. नं. 8484011261
नागपुर :- झिरिया तेली साहू समाज विदर्भ प्रदेश के तत्वावधान मे 2019 के कलेन्डर का विमोचन छत्तीसगड बैक परिसर डिप्टी सिग्नल नागपुर मे समाज के अध्यक्ष बाबुलाल साहु , कार्यध्यक्ष पुनितराम जी गुरुपंच , उपाध्यक्ष बलदाऊराम साहु के हस्ते एव विशेष उपस्थिती छग बैक के मैनेजर लखनसारवा जी , संचालक अजित कौशल जी, सिताराम मलघाटी जी यादव समाज के सम्मानीय पदाधिकारीगण
प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर, आणि वर्धा जिल्हा व परिसर महामेळावा आयोजन समिती द्वारा आयोजित राव राठोड तेली समाज उपवर वधू-वर पालक परिचय महामेळावा आणि प्रागतिक विशेषांकाची विमोचन रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आदित्य पॅलेस पिपरी (मेघे) अर्वी रोड वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.