Sant Santaji Maharaj Jagnade
शिर्डी - श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्यास लोकांना काम करण्याचे आणखीन बळ मिळते. पुरस्कार सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व
पवनी तालुक्यात श्री संताजी स्नेही सेवा समिती तालुका पवनी च्या वतीने नुकताच उपवर वधू वर परिचय मेळावा व दिनदर्शिका चे अनावरण आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नामदेव हटवार कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे सह उद्घाटक डॉक्टर विनोद जैस्वाल त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून
यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नेर येथे दिनांक 8/12/23 रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच गाव कुशीत पावन असलेले मानंकी आंबा येथील श्री संत उद्धव बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असता दिनांक 10/12/23 ला नेर शहरातून अनेक गावातील भजनी मंडळे
विदर्भ तेली समाज महासंघ गेली तीस वर्षांपासून अविरत सामाजिक चळवळ राबवित आला आहे ही सामाजिक चळवळ राबवित असताना अनेक समाज बांधवांनी अनेकदा सहकार्य केले तेव्हाच हा रथ अविरत पणे सतत चालू आहे तेव्हा आज दिनांक 17/12/23 रोजी संताजी दिनदर्शिका वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.रामदासजी तडस तसेच बारामतीचे तेल उद्योजक उद्योगपती पोपटराव गवळी
मौजा - उमरी / लवारी येथे दि. १९ व २०/१२/२०२३ रोज मंगळवार व बुधवारला प.पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव स्थळ - जगनाडे चौक उमरी हरीभाऊ प.लांजेवार या. आवारात संपन्न होत आहे.सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.