- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता.
नरसिंहपुर करेली- मघ्यप्रदेष साहु समाज के युवक युवती परिचयसम्मेलन की तिथी में परिवर्तन म.प्र. साहु समाज का राष्ट्रीय युवक युवती परिचय सम्मेलन का आयोजन भोपालके रविन्द् भवन, पालीटेक्निक चैराहे पर दिनांक 10/1/2016 को आयोजित होना था, लेकिन किन्हीं कारणवष यह कार्यक्रम दिनांक 12/1/2016 दिन मंगलवाल को आयोजित होगा ।
जगनाडे, दळवी, देशमाने, दिवटे, देहाडराय, डोळसे, धोत्रे, हाडके, घोडके, गवळी, करपे, किर्वे, लुटे, काळे, खोंड, केदरी, पवार, मेहर, नगिने, पिंगळे, फल्ले, रहाटे, रोकडे, शेलार, शिंदे, थोरात, उबाळे, ठोंबरे, उचित, वाघ, वालझाडे, वाघमारे, पोटे, बावस्कर, पाटिल, तडस, सोनवणे, शेजवळ, साहु, म्हस्के, मगर, कटके, चिंचकर, भोज, अंबिके
बिहार प्रदेश तैलिक साहु सभा, पटना के साहु भवन, बिहारी साव लेन अवस्थित सभागार मे बिहार प्रदेश तैलिक साहु सभा द्वारा आयोजित विवाह योग्य युवक-युवती का परिचय सम्मेलन का श्री प्रेम कुमार गुप्ता, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष, श्री रणविजय साहु, प्रदेश महामंत्री, श्री ओम प्रकाश गुप्ता द्वारा मंगलदीप प्रज्वलित कर सम्मेलन का शुभारंभ किया गया|
मध्यप्रदेश - जिला साहू समाज भोपाल द्वारा बुधवार को प्रेस वार्ता आयोजित कर 17 दिसंबर को भोपाल में रविंद्र भवन में अखिल भारतीय युवक युवती परिचय सम्मेलन करने का निर्णय लिया गया । यह जानकारी देते हुए समाज अध्यक्ष आर सी साहू एवं महासचिव चंद्र मोहन साहू ने बताया कि परिचय संबंध में विभिन्न प्रांतों से 1280 बायो डाटा प्राप्त हुए हैं ।